22 January 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Unlock 5 | नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा

Mumbai Local Trains, Service Available, All Ladies

मुंबई, १६ ऑक्टोबर : उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय घेतला होता. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांना होणारा त्रास थोडासा कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकणार आहेत. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी Q R कोडची गरज असणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पुरुषांना मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

News English Summary: The doors of Mumbai Local are open for women. From October 17, the first floor of Navratri, all women will be able to travel locally. All women will be able to travel from 11 am to 3 pm and from 7 pm till the local service starts. Women in Mumbai and MMR are allowed to travel locally. It has also been clarified that QR code will not be required for this. Men, however, will have to wait for local travel.

News English Title: Local Trains Service Available To All Ladies From 17th October News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiLocalTrain(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x