25 December 2024 12:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

राज ठाकरे यांचे ३ सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले

Raj Thackeray, Security Guard, Corona Free

मुंबई, १२ जून : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. उपचारानंतर हे तीनही सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.

 

News English Summary: Three policemen in Raj Thackeray’s convoy of security guards were infected with the corona. All three cops have beaten Corona. These three police personnel have recovered after treatment and are now coroner-free.

News English Title: MNS Chief Raj Thackeray 3 Security Guards Corona Free News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x