22 December 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मुंबई व भावी पिढीसाठी गरजेच्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान परवडलं

MNS Leader Amit Thackeray, Relocsting Aarey Metro Car Shed

मुंबई, १२ ऑक्टोबर : सरकारच्या या निर्णयामुळे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत. “आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झालेल, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४००० कोटींचा आर्थिक भार वाढला. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडेल. एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडेल. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. ही जनतेची मोठी दिशाभूल आहे,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे म्हणाले.

दरम्यान, मनसेच्या अकाऊंटवरुन अमित ठाकरेंची भूमिका मांडणारा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. फोटो पोस्टमध्ये सुरुवातील, ‘मेट्रो कारशेड आरेमधून हटवल्यास आर्थिक नुकसान होईल असे आरोप होत आहेत. अमित ठाकरेंना काय वाटते?’, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याखाली अमित ठाकरेंची भूमिका मांडताना, “मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडलं,” असं मत व्यक्त केलं आहे. या पोस्टबरोबर आरेचा मुंबईचं फुफ्फुस असा अल्लेख करणारा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

 

News English Summary: A photo of Amit Thackeray’s role has been posted from MNS account. Earlier in the photo post, there were allegations that removing ‘Metro Car shed from Aarey would cause financial loss’. What does Amit Thackeray think? ‘ Presenting the role of Amit Thackeray under it, he has expressed the opinion that the damage to the car shed was more affordable than the damage to the environment needed for Mumbai and future generations.

News English Title: MNS Leader Amit Thackeray Slams Those Who Oppose The Decision Of Thackeray Government Of Shifting Aarey Metro Car Shed Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x