15 November 2024 12:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

मी विरप्पन बद्दल बोललो होतो वरुण'ला का झोंबल माहीत नाही - संदीप देशपांडे

MNS leader Sandeep Deshpande, Yuvasena, secretary Varun Sardesai

मुंबई, २९ जानेवारी: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत आणि त्यानुषंगाने सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वीच मनसे आणि भाजपने केला आहे.

यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याच मुद्याला अनुसरून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्ष ट्विट करताना म्हटलं आहे कि, “विरप्पनने जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल.

यानंतर युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई देखील संतापल्याच पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी एकावर एक ट्विट करत मनसेला लक्ष केलं आहे. त्याच अनुसरून संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई यांना पुन्हा जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “मी विरप्पन बद्दल बोललो होतो वरुण ला का झोंबल माहीत नाही”

 

News English Summary: Serious allegations have also been leveled against Mumbai Mayor Kishori Pednekar. Meanwhile, Maharashtra Navnirman Sena has also paid attention to the office bearers of Yuva Sena following the same issue. MNS general secretary Sandeep Deshpande indirectly tweeted, “More people have looted the corporation than Veerappan has robbed the corporation. That is why we have to encounter the Virappan gang in the coming elections.”

News English Title: MNS leader Sandeep Deshpande reply to Yuvasena secretary Varun Sardesai news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x