29 April 2025 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

मास्क लावण्याचा सल्ला पालकमंत्र्यांनी भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा - मनसे

MNS Sandeep Deshpande, Minister Aslam Shaikh, Corona restrictions

मुंबई, २४ फेब्रुवारी: आठवडा अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा कटू निर्णय घ्यावा लागेल, असा त्यांनी इशारा दिला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री वारंवार लॉकडाउनचे इशारे देत आहेत.

त्यानंतर विरोधकांकडून सातत्याने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर विविध आरोप केला असताना त्यात मनसे देखील कुठेही मागे नसल्याचं पाहायला मिळालं आहे.

त्यात अस्लम शेख यांच्या लॉकडाउन इशाऱ्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक टि्वट केले आहे. “मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी, मास्क लावला नाही तर लॉकडाउन करावा लागेल, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा किमान स्वतःच्या मतदार संघात एक चक्कर तरी मारावी” असे संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

 

News English Summary: MNS general secretary Sandeep Deshpande has sent a tweet after Aslam Sheikh’s lockdown warning. Mumbai’s Guardian Minister Aslam Sheikh said that if the mask is not worn, it will have to be locked down. He should give the same advice in Bhendi Bazaar and Behram Pada but at least in his own constituency, ”Sandeep Deshpande said in a tweet.

News English Title: MNS Sandeep Deshpande criticised minister Aslam Shaikh over corona restrictions topic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या