कोरोना आपत्ती | मुंबई महानगरपालिकेच्या दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई, ०२ जून | कोरोना आपत्तीत मुंबई महानगरपालिकेच्या दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभाग, सफाई विभाग, आरोग्य विभाग, जल विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई महापालिकेच्या जवळपास २२० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या ज्या कर्मचारी आणि रूग्नांचा मृत्यू झालेला आहे अश्या कर्मचारी आणि अधिकारी यांना महापालिका विमा कवच देत आहे असे महापालिकेचे अधिकारी सांगतात. परंतु धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी केवळ ९६ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच विमा कवचाचा लाभ मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उर्वरित मृत कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अधिकारी देत आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार आणि मदत कार्ये या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेच्या विविध प्रवर्गातील कर्मचारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी, मानसेवी कर्मचारी यांचा कोरोनामुळे संबंधित कर्तव्य बजावताना, कोरोनामुळे मुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
News English Summary: This includes staff and officers of Mumbai Municipal Corporation’s Roads Department, Sanitation Department, Health Department, Water Department. As many as 220 Mumbai Municipal Corporation (MMC) employees, who were on duty at the time of the outbreak, have died.
News English Title: More than 200 employees of BMC died due to corona in Mumbai news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS