16 January 2025 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

ज्ञानदेव वानखेडेंना झटका | ते सरकारी अधिकारीही आहेत, मलिकांचं ट्विट चूक असल्याचं सिद्ध करा - मुंबई हायकोर्ट

Mumbai high court to Dnyandev Wankhede

मुंबई, 11 नोव्हेंबर | समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मानहाणीचा खटला दाखल केलाय. ह्या खटल्याची काल सुनावणी झाली आणि त्यात वानखेडेंनाच कोर्टानं खडे बोल सुनावलेत. समीर वानखेडे हे एक सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या कामाची सार्वजनिक समिक्षा होऊ शकते अशा स्पष्ट शब्दात बॉंबे हायकोर्टानं खडसावलय. याच प्रकरणात नवाब मलिक यांचे वकिल 12 नोव्हेंबरला प्रतिज्ञापत्र (Mumbai high court to Dnyandev Wankhede) दाखल करतील.

Mumbai high court to Dnyandev Wankhede. Sameer Wankhede is a government official and his work could be publicly reviewed by the Bombay High Court. Nawab Malik’s lawyers will file an affidavit on November 12 in the same case :

नवाब मलिक यांनी आता अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तर ज्ञानेश्वर वानखेडे यांना ट्विट खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं सादर कऱण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टानं पुढच्या सुनावणीसाठी 12 तारीख निश्चित केलीय. समीर हा फक्त तुमचा मुलगा नाही, तो एक सरकारी अधिकारीही आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेतला कुठलाही व्यक्ती त्याच्या कामाची समिक्षा करु शकतो. त्यानंतर मात्र वानखेडेंच्या वकिलांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला.

समीर वानखेडे यांच्यासोबत वाद असताना त्यांची बहीण, मेहुणी, यांच्यावर आरोप करण्याचं कारण काय? यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे असा दावा वानखेडेंच्या बाजूने करण्यात आली. त्याबाबत तुमचा मुलगा सरकारी नोकरीते आहे. त्यावेळी सवाल उठणारच तुम्ही हे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं सादर करा असं कोर्टाने म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai high court to Dnyandev Wankhede defamation case against Nawab Malik hearing.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x