धारावी पॅटर्न राबविण्यात मोठं योगदान | ACP रमेश नांगरे यांचे हार्टअटॅकने निधन
मुंबई, ११ मार्च: मुंबई पोलीस कुटुंबियांसाठी अत्यंत दुःखद बातमी आज आली आहे. कोरोना संसर्गाचा मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी भागात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी झटणारे धारावीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या साकिनाका येथे नेमणुकीस असलेले सहायक पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले.
विशेष दोनच दिवसांपूर्वी रमेश नांगरे यांनी कोरोनावरील लस घेतली होती. दरम्यान, नांगरे यांच्या निधनाबद्दल मुंबई पोलीस दलातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. दोन महिने पत्नी- मुलांना न भेटता त्यांनी ड्युटी बजावली होती. कोरोना पँडेमिकला वर्षही पूर्ण होतं असताना नांगरे यांच्या वृत्ताने आलेली ही बातमी त्यांच्या सहकाऱ्यांसाठी अत्यंत वेदना देणारी आहे.
ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ही त्रिसूत्री अवंबलबत मिशन धारावी सुरू करण्यात आले. त्यात प्रशासन व आरोग्य विभागाला पोलिसांची मोठी साथ लाभली. धारावी पोलीस ठाण्यात तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर रमेश नांगरे हे कार्यरत होते. त्यांनी स्वत: फिल्डवर उतरत आपल्या सहकाऱ्यांना बळ दिलेच पण धारावीकरांमध्ये जनजागृती करण्याचे मोठे काम केले होते.
News English Summary: Today is very sad news for Mumbai Police families. Ramesh Nangare, the then senior police inspector of Dharavi and now Assistant Commissioner of Police posted at Sakinaka, who was trying to stop the spread of corona in Dharavi, the biggest hotspot of corona infection in Mumbai, died of a heart attack today.
News English Title: Mumbai Police officer Ramesh Nangre who contributed during Dharavi pattern passes away news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा