कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही | सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
बारामती, १ डिसेंबर: मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील.
मात्र कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, कारण मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असं नातं आहे, असं एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, परंतु कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं देखील एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.
बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांकडे ही प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं विरोधक सतत म्हणत असल्याचं विचारलं असता त्या म्हणाल्या, संघटना आणि कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतं, त्यांना महाविकास घडी सरकारविरोधात बोलण्यासारखं काहीच उपलबध नसल्याने केवळ सरकार पडणार असं बोलतायत, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
News English Summary: According to information received, Yogi Adityanath will leave Uttar Pradesh for Mumbai on December 1. They will reach Mumbai on the night of December 1. He will then visit the Bombay Stock Exchange on December 2. During his visit, Yogi will hold meetings with industrialists from Maharashtra as well as Bollywood producers. He will appeal to industrialists as well as Bollywood producers to invest in Uttar Pradesh. Big businessmen like Ratan Tata and Aditya Birla will be present at the meeting.
News English Title: NCP MP Supriya Sule to CM Yogi Aadityanath on shifting Mumbai film city in Uttar Pradesh News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार