22 December 2024 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price
x

भाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक

NCP Party meeting, BIG BJP leaders, Joining NCP, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील, गुलाबराव देवकर उपस्थित आहेत. या बैठकीत हा नेता राष्ट्रवादीत आल्यावर त्याचा काय फायदा होऊ शकतो याबाबतची चाचपणी केली जात आहे.

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील भाजपचा एक ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीत घेण्याबाबत बैठक सुरु आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादीबाबत ही बैठक आहे. जळगावचा एक भाजपा नेता पक्षात चाचपणी सुरु आहे. या बैठकीत हा नेता राष्ट्रवादीत आल्यावर काय फायदा होऊ शकतो याबाबतही शरद पवार, अजित पवार आणि इतर राष्ट्रवादीतील नेत्यांशी चर्चा सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.

 

News English Summary: It is being said that a big leader of BJP in North Maharashtra is on the path of NCP. Against this backdrop, a meeting is underway at the NCP office. The meeting is attended by NCP President Sharad Pawar, Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP leaders Anil Patil and Gulabrao Deokar.

News English Title: NCP Party meeting for discussion on BIG BJP leaders entry in NCP Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x