17 April 2025 7:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

VIDEO | शिवसेनेच्या जाहिरातीचा १ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल करत भाजप IT सेलचं बदनामी तंत्र

Shivsena

मुंबई, २७ जुलै | महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोपली असताना भाजप-सेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे दिसून येते. आता भाजपने पुन्हा एकदा समाज माध्यमावर पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपने शिवसेनेने केलेल्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर करत सेनेवर निशाना साधला आहे.

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. कोकण-पश्चिम महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. राज्य सरकार या संकटात जनतेचा आधार बनून साथ देत आहे. “माणुसकी जपण्याची, पारखण्याची हीच ती वेळ” अशा आशयाची शिवसेनेची जाहिरात भाजपने समाज माध्यमावर शेअर करत ‘शिवसेनेच्या बेशरमपणाचा कळस, मदत पोहचण्या आधी जाहिरात पोहोचली.’ अशी टीका केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: One year video related to Shivsena promo tweeted by Mumbai BJP news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या