17 April 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

मुंबईत गणेशविसर्जनासाठी ऑनलाईन बुकिंगने वेळ घ्यावी लागणार | ही आहे वेबसाईट

Ganapati Visarjan, BMC, Ganapati Bappa, Marathi News

मुंबई, १५ ऑगस्ट : मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसंच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बुकिंगची व्यवस्था केली आहे. मात्र, हे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. याबाबत महापालिकेने व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पालिकेने हे नियोजन केले आहे.

कोरोना संकटामुळं विसर्जन स्थळांवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं लाँच केली आहे. वेबसाईट मुंबईकरांना गणेश विसर्जनाला जाण्यापूर्वी विसर्जन स्थळ, दिनांक आणि वेळ ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. गणेश मंडळांना तसेच घरगुती गणपती असणा-यांनाही करावं लागणार बुकींग

shreeganeshvisarjan.com या संकेतस्थळावर गणेशविसर्जनसाठीची तारीख बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. विसर्जनस्थळाचा आकार लक्षात घेवून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या दृष्टीने गणेशभक्तांची ठराविक संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येकी अर्ध्या तासांचे स्लॉट करण्यात आले असून या अर्धा तासात बुकिंग करण्यात आलेल्या गणेशभक्तांना विसर्जनस्थळी सोडले जाणार

बुकिंग केल्यावर असा मेसेज येणार;

गणेशविसर्जनच्या या नव्या सुविधेमुळे मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे. तसेच यामुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. आणि कोविड-१९ प्रतिबंधासही मदत होईल, असे मुंबई महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 

News English Summary: Mumbaikars will be able to choose their nearest natural as well as artificial immersion sites. Mumbai Municipal Corporation has arranged booking for this. However, this booking has to be done online. Municipal Corporation has made arrangements in this regard. The municipality has made this plan due to the outbreak of Corona virus.

News English Title: Online date and time will have to be book for Ganapati Visarjan in Mumbai BMC News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GanapatiVisarjan2020(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या