महत्वाच्या बातम्या
-
अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्यांना तातडीने मदत द्या - देवेंद्र फडणवीस
राज्यातील शेतकऱ्यांकडे राज्य सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अजून पोहोचलेलं नाही. परिणामी बळीराजा हवालदिल झाल्याचं ग्रामीण भागातील सध्या चित्र आहे. परतीच्या पावसात अतिवृष्टी-बोंडअळीच्या रोगामुळे कापूस-सोयाबीनचं झालेलं प्रचंड नुकसान, जे बाधित शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत तसेच शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला उशीर यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी अलिबागमधील नगरपालिका शाळेत | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर दोन आरोपी फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या एका शाळेत करण्यात आली होती. दरम्यान, कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? | आ. शेलार यांचा सवाल
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. त्यात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून पुन्हा भारतीय जनता पक्षातील नेत्यांना अग्रलेखाद्वारे लक्ष केल्याने भाजपच्या नेत्यांनी देखील प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे राम | अर्णब प्रकरणावरून त्या पोलिसांना सस्पेंड करा | भाजपाची पुन्हा राज्यपाल भेट
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या | पूर्वीच्या चौकशी अहवालातील त्रुटी अर्णबसाठी कायदेशीर पळवाट?
अर्णब गोस्वामी (Republic TV Editor in Chief Arnab Goswami) यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान काल अर्णब यांना बुधवारी अलिबाग येथील (Alibaug Court) मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यादरम्यान त्यांनी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कोर्टात केला. मात्र फेरवैद्यकीय तपासणीनंतर हा आरोप कोर्टाने फेटाळून लावला. यानंतर अर्णब तसेच संबंधित इतर २ आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तीवाद सुरु झाला. संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत हा युक्तीवाद सुरु होता.
4 वर्षांपूर्वी -
देवाच्या काठीला आवाज नसतो | पण दणका जबरदस्त बसतो - रुपाली चाकणकर
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत | एका नौटंक्यासाठी रडणे बंद करा
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेनं आज खरपूस समाचार घेतला आहे. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी | जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची कोर्ट कस्टडी सुनावली आहे. त्यानंतर तात्काळ हालचाली करून अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जामिनासाठी अधिकृतपणे अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आज सुनावणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कारवाई दरम्यान अर्नबचा महिला पोलिसांवर हल्ला | मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
रिपब्लिक टीव्ही वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींना (Republic TV Chief Editor Arnab Goswami) आज पहाटे ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यादरम्यान घरी आलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णबने केला होता. मात्र तो रायगडमधील कोर्टने फेटाळला आहे. उलटपक्षी अर्णब गोस्वामी यांनीच पोलिसांच्या कारवाई दरम्यान उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब आमचा पोपट नाही | तेच पोपट पाळतात - चंद्रकांत पाटील
Republic TV’चे संपादक आणि विवादित पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पळत नाही, पोपट तेच पाळतात”, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०१८ | मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस होते | मग अर्णबला VIP ट्रीटमेंट अन पोलिसांवर दबाव नेमका? सविस्तर वृत्त
आज अर्णब गोस्वामीला अटक झाली आणि अन्वय नाईक या मराठी उद्योजकच्या पत्नीने आणि मुलीने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम माध्यमांच्या समोर कथन केला.
4 वर्षांपूर्वी -
पीडित नाईक कुटुंबियांसाठी ना दुःख ना आस्था | पण अर्नबच्या पायात त्यांना बरेच फोड दिसले
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या कुटुंबियांसाठी धावलेली लाखो फेक अकाउंट नाईक कुटुंबियांच्यावेळी हरवली
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक वास्तव समोर येताना दिसत आहेत. देशातील सर्वोत्तम आणि जगात स्कॉटलंड यार्डशी पोलिसांशी तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीला समाज माध्यमांवर संशयाचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. समाज माध्यमांनी एकप्रकारे मुंबई पोलिसांनाच तपासावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांचा उपयोग करण्यात आला होता. परंतु , सदर प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रचंड प्रमाणात बदनामी करण्यासाठी समाज माध्यमांवर फेक अकाऊंट ओपन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फक्त अर्णव गोस्वामीला जगायचा अधिकार आहे का? पत्रकारिता अशी असते का?
आज अर्णब गोस्वामीला अटक झाली आणि अन्वय नाईक या मराठी उद्योजकच्या पत्नीने आणि मुलीने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम माध्यमांच्या समोर कथन केला.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आणि समर्थक वगळता संपूर्ण महाराष्ट्र मराठी उद्योजक नाईक कुटुंबियांच्या पाठीशी
आज अर्णब गोस्वामीला अटक झाली आणि अन्वय नाईक या मराठी उद्योजकच्या पत्नीने आणि मुलीने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम माध्यमांच्या समोर कथन केला.
4 वर्षांपूर्वी -
सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक | फडणवीसांची टीका
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? | अमृता फडणवीसांची टीका
मुंबईत शहरातील मेट्रो ३ कारशेडच्या कांजूरमार्ग येथील जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद उफाळून आला आहे. या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्गच्या जागेवरुन भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. आमदार आशिष शेलार यांच्या टीकेचा व्हिडीओ रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कोणावरही अन्याय व सूडाने कारवाई करत नाहीत
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूछता है भारत | अन्वय नाईकला न्याय मिळणार का | काय आहे प्रकरण
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण | रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो