महत्वाच्या बातम्या
-
नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
भाषणात नवीन काहीच नव्हतं | केवळ जळफळाट | भाजपची दहशत पाहायला मिळाली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत भाजपवर देखील तिखट शब्दात निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांकडे पाहूनच शांत | नाहीतर गेल्या 39 वर्षांतलं सेनेचं सगळं बाहेर काढेन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
दिशा सालियनवर बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री पुत्र आत जाणार - नारायण राणे
खासदार नारायण राणे यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड होती. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये एक मंत्री आत जाईल तो मुख्यमंत्री पूत्र आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला.
4 वर्षांपूर्वी -
पायल घोषचा RPI'मध्ये प्रवेश | २०१४ मध्ये राखी सावंतने केला होता प्रवेश
दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार केल्यामुळं चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायलनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा हाती घेतला.
4 वर्षांपूर्वी -
रोहित पवारांनी सावरली फडणवीसांची बाजू | नेटकाऱ्याला म्हणाले असं बोलणं योग्य नव्हे
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना करोना झाल्याचं निदान झालं होतं. फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस हे महाराष्ट्र व बिहार असा दोन्ही ठिकाणी फिरतीवर होते. बिहारमध्ये प्रचारामुळे ते सातत्यानं दौऱ्यावर होते. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यानं त्यांनी पाहणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण | ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या आधी त्यांना लागण झाल्याची माहिती येत होती. मात्र, तेव्हा त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दिली होती. ”माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,”,अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातलाय का | आ. नितेश राणेंचा हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. “तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का?,” असा सवाल ठाकरे यांना केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदुत्व | ना धड धर्मनिरपेक्षता | भाजपाचं टीकास्त्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शिवसैनिकांना संबोधित केले. मात्र, यावेळी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ते दादर येथील सावरकर ऑडिटोरियममधून बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जबरदस्त हल्ला चढवला. त्यांनी हिंदुत्व, कोरोना लस, बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता भाजपनेही उद्धव ठाकरेंवर पलटवर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही | पुन्हा मुख्यमंत्री लक्ष
मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून भाषण करतोय, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजप, मोदी सरकार, कंगना राणौत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी कंगनावर केली. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरोपींची धक्कादायक माहिती | रिपब्लिकसहित या वाहिन्यांच्या मालकांकडून पैसे मिळाले
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात अटक केलेल्या आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपब्लिक टीव्ही, महा मुव्हीज आणि न्यूज नेशन या तीन वाहिन्यांच्या चालक आणि मालकांकडून पैसे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींनी थेट चालक आणि मालकांची नावे घेतल्याने पोलिसांनी त्यांना ‘पाहिजे आरोपी’ केले आहे. यामुळे या वाहिन्यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि पेंग्विन महा सरकार | हे दोन व्हायरस निष्पाप लोकांवर कधीही....
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. करोना विषाणू आणि पेंग्विन महा सरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांवर ग्रासतील हे सांगता येत नाही, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार - संजय राऊत
करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न होता सभागृहात होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत सगळीकडेच चर्चा आहे. तर, विरोधी पक्ष असलेला भाजपला लक्ष्य करणार का, असंही विचारलं जातं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोलत होतो | मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - संजय राऊत
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यंदा अनन्यसाधारण महत्व आहे. कारण यावर्षी फक्त शिवसेना पक्षप्रमुख नाही तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत आहात, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जनाची आणि मनाची बाळगूनच दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर सभागृहात घेत असल्याचं म्हटलंय. बिहार निवडणूक प्रचारात भाजप ५० हजार लाखाचे मेळावे घेत आहे त्याचं काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चर्चा तर होणारच | शरद पवार, राज ठाकरे, संजय राऊत आज एका मंचावर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन दिग्गज एकाच मंचावर येणार आहेत. प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी हे तीन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे कारण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी या तिन्ही नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. ‘चौकात उधळले मोती’ या अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊ आणि राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह | ट्विट करून अधिकृत माहिती
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना करोना झाल्याचं निदान झालं आहे. फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस हे महाराष्ट्र व बिहार असा दोन्ही ठिकाणी फिरतीवर होते. बिहारमध्ये प्रचारामुळे ते सातत्यानं दौऱ्यावर होते. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यानं त्यांनी पाहणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
वाहतूक पोलिसाला मारहाण | सादविका तिवारी आणि मोहसीन खानला अटक
काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | बोगस कंपन्यांमार्फत आर्थिक उलाढाल | अजून एकाला अटक
टीआरपी घोटाळ्यात दिवसागणिक नवनवीन प्रकार समोर येत असून या प्रकरणात संशयित असलेल्या वाहिन्यांनी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या आरोपींनी आर्थिक व्यवहारासाठी बोगस कंपन्या थाटल्या होत्या असे तपासातून उघड झाले आहे. आर्थिक व्यवहाराचे काही पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री पवई येथून हरिष पाटील(४५) या व्यक्तीला अटक के ली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद आह.
4 वर्षांपूर्वी -
आरे कारशेडचा खर्च ४०० कोटी सांगितला | RTI मधील सत्य ७० कोटी | मग ३३० कोटी गेले कुठे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ११ ऑक्टोबर रोजी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग हलवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली होती. आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
4 वर्षांपूर्वी -
मी AXIS बँकेसाठी 18 वर्ष काम केले | दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि परिश्रम कसे समजतील?
मुंबई पोलिसांची पगार खाती ‘अॅक्सिस बँके‘तून ‘एचडीएफसी’मध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे ट्विटरवर वाकयुद्ध रंगले. दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? अशा शब्दात मिसेस फडणवीसांनी चतुर्वेदींना टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS