महत्वाच्या बातम्या
-
चौकशीसाठी नोटीस मिळाल्यावर कंगना पुन्हा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दल बरळली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला वांद्रे पोलीस चौकशी बोलावणार आहेत. येत्या सोमवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट | त्यापैकी एक वृत्तवाहिनी
टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने बुधवारी केला. यापैकी एक वृत्तवाहिनी असल्याचे सांगण्यात आले. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असून याप्रकरणी नोंद गुन्ह्य़ात पुरावा नष्ट करणे, पुरावा म्हणून वापर होईल अशी कागदपत्रे नष्ट करणे, समन्स किंवा नोटिशीतील सूचना न पाळणे आणि चौकशीस सहकार्य न करणे आदी कलमे वाढविण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
ती हत्या असल्याचं आधीच का पसरवलं | ही कसली शोध पत्रकारिता | न्यायालयाने झापले
एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असताना कोणाला अटक करावी, हे लोकांना विचारून एखाद्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणे ही कसली शोध पत्रकारिता, असा सवाल करत उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाचे १० ते १२ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर | तांत्रिक अडचणींमुळे टप्याटप्याने प्रवेश
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमधील आता निश्चित झाला आहे. एकनाथ खडसे यांनी आज (२१ ऑक्टोबर) भाजपला रामराम ठोकला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. “एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपात राजकीय भूकंप निश्चित | खडसेंसहित अनेक आमदार पक्ष सोडणार
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमधील आता निश्चित झाला आहे. एकनाथ खडसे यांनी आज (२१ ऑक्टोबर) भाजपला रामराम ठोकला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. “एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | विद्यमान मुख्यमंत्र्यांची ती मागणी | मनसेकडून लाव रे तो व्हिडीओ
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला होता. मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला होता.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी
सरसकट सर्व महिलांना उद्यापासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन माहिती देत केली आहे. उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱण्याची संमती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | न्यायालयाचा अवमान केल्यामुळे राज्यपालांना कोर्टाची नोटीस
आदेशा देऊनही सुविधांची थकबाकी न दिल्याबद्दल उत्तराखंड उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर ४ आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. विविध सोई सुविधांच्या थकबाकी न भरल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, माजी मुख्यमंत्री सी.सी. खंडूरी यांच्याविरोधात काढण्यात आलेल्या नोटींसींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तर केंद्रीय शिक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या वीज, पाणी थकबाकीसाठी तसेच ११ लाख रुपये आणि आणखी काही रक्कम जमा न केल्याबद्दल अतिरिक्त सचिव देपेन्द्र चौधरी यांनाही उत्तराखंड उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपचाच आडमुठेपणा | काँग्रेसचं टीकास्त्र
मुंबईत सरसकट सर्व महिलांसाठी लोकल सुरु करण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. मात्र रेल्वे बोर्डाने त्यासाठीची संमती नाकारली. ज्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. नवरात्र सुरु आहे.. अशात आपल्या राज्यातील माता भगिनींना लोकल ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे. मात्र रेल्वे बोर्ड त्यासाठी टाळाटाळ करतं आहे. यामागे भाजपा नेत्यांचा दबाव आहे. भाजपा या घाणेरड्या राजकारणात नवरात्र सुरु आहे हा मुद्दाही दुर्लक्षित करते आहे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | NITIE मुंबईत 08 पदांची भरती
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी भरती २०२०. एनआयटीआयई मुंबई भरती २०२०: राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेने अधिकृत भरतीची अधिसूचना जारी केली असून ०८ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी प्रोग्रामर, लायब्ररी इंटर्न आणि कुक-कम-अटेंडंट पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार एनआयटीआयई भारतीसाठी २९ ऑक्टोबर २०२० रोजी ईमेल मार्गे किंवा त्यापूर्वी अर्ज पाठवू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एनआयटीआयई मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मातृभाषेचं महत्व त्यांनाही आहे | फक्त ते त्यांच्या निदर्शनास आणा | मनसेने पुन्हा सिद्ध केलं
मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही आणि आक्रमक असणाऱ्या मनसेने भाषेबद्दलच्या ठामपणावर पून्हा एक गोष्ट सिद्ध केली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेची थेट अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे आणि त्याबतात अधिकृत ई-मेल देखील शेअर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी भाजपाला दोन राजकीय धक्के देणार | पहिला एकनाथ खडसे | आणि दुसरा...
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. इतकचं नाही तर खडसेंनी २ दिवसांपूर्वी भाजपाच्या अधिकृत सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येऊ लागल्या आहेत, खुद्द एकनाथ खडसेंनी यावर मौन बाळगलं असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होते.
4 वर्षांपूर्वी -
चौकशीपूर्वी दबावतंत्र? | मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात अब्रुनुकसानीच्या खटल्याची तयारी
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देणारी रिपब्लिक टीव्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. सुप्रीम कोर्टाने रिपब्लीकला मुंबई हायकोर्टात दाद मागावी असे आदेश दिले होते. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकवर टिपणी करत म्हटले की मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलाखतीत समजले की तुमचे वरळी येथे एक कार्यालय आहे जे फ्लोरा फाउंटेन जवळ आहे आणि तेथून मुंबई हायकोर्ट जवळच आहे. त्यामुळे तुम्ही तिथून दाद मागावी. त्यानंतर चॅनेलचा वकील हरीश साळवे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीनंतरच त्यांच्या अटकेचा निर्णय घ्यावा | मुंबई उच्च न्यायालय
मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीची कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी मुंबईत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली असून कोर्टानं अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीनंतर त्यांच्या अटकेचा निर्णय घ्यावा, असे महत्त्वाचे आदेश न्यायालयानं दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे नेते अमित ठाकरे उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल
देशभरात कोरोना वाढीचा आलेख एकिकडे उंचावत असतानाच दुसरीकडे त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांच्या बळावर देशाची या विषाणूशी सुरु असणारी झुंज काही बाबतीत यश मिळवताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे त्याचच एक उदाहरण. दरम्यान, सर्वत्र कोरोनामुळं चिंतेचं वातावरण असतानाच केंद्रान या संसर्गाच्या निरीक्षणासाठी नेमलेल्या समितीनं एक दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
म्हणजे देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवेंना म्हणायचे आहे काय
सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. ते विधान शिवसेनेला चांगलेच खटकलेले आहे. त्या विधानावरुन शिवसेनेने आजच्या (१९ ऑक्टोबर) सामनाच्या अग्रलेखातून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच मोदी सरकारच्या आर्थिक कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राऊत राष्ट्रपती होतील | तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल.....कोणी म्हटलं?
कुणाल कामरा यांचा ‘Shut Up Ya Kunal’ कार्यक्रम नेटिझन्समध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात कामरा हे अनेक राजकीय नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना दिसतात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा स्वतः कुणाल कामरा यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘Shut Up Ya Kunal’ च्या दुसऱ्या सीझनचे पहिले पाहुणे म्हणून येण्यासाठी संजय राऊत तयार झाले तरच मी हा कार्यक्रम सुरू करेन, अन्यथा नाही, असं कामरा यांनी या ट्वीट केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक टीव्हीसाठी पैसे पुरविणाऱ्याला पोलीस कोठडी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मीडियामार्फत दोन गटांमध्ये धार्मिक वैर वाढवणे | PoK वक्तव्य | FIR दाखल होणार
अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये येताच अँटी महाराष्ट्र टिवटिव मंदावली
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय