महत्वाच्या बातम्या
-
आर्यन खान जामीन प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या टिपणीनंतर समीर वानखेडे यांच्या भोवतीचा संशय बळावला
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव (Mumbai Cruise Party Aryan Khan case) आहे असं सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट | वडील उत्पादन शुल्क विभागात कामाला होते
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांच्या वडिलांनी समीर यांच्या नावावर बारचं परमीट घेतलं होतं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी (Permit Bar license of Sameer Wankhede) केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपने देशमुखांना तुरुंगात टाकले, त्याची किंमत भाजपाला चुकवावी लागेल - शरद पवार
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भारतीय जनता पक्षावर संतापले आहेत. त्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बुधवारी म्हणाले- “महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त फरार आहेत. ते आरोप सिद्ध करण्यासाठी ते पुढे येत नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | समीर वानखेडेंचा जन्मापासून धर्म कोणता? | हिंदू की मुस्लिम? | महापालिकेकडून कोर्टात कागदपत्र
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेने तशी कागदपत्रे कोर्टात सादर केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पालिकेच्या दाव्यानुसार समीर वानखेडे जर मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ (Sameer Wankhede) होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
आशिफ खान-समीर वानखेडे यांच्यात कोणते संबंध आहेत? | मलिकांनी व्हॉट्सअॅप चॅट शेअर केले
कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप चॅट काही स्क्रीनशॉट शेअर करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. आज (16 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी काही व्हॉट्सअॅप चॅट सार्वजनिक (Nawab Malik Vs Sameer Wankhede) करत खळबळ उडवून दिली.
3 वर्षांपूर्वी -
कारवाई प्रायव्हेट ऑपरेशनसारखी | NCB दक्षता पथकाला आढळल्या अनेक त्रुटी | वानखेडेंच्या अडचणी वाढणार?
क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर एनसीबीचे दक्षता पथक या प्रकरणात दाखल झाले आहे. प्रभाकरने काही स्वतंत्र साक्षीदार आणि एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता पथकाला वानखेडे यांच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी मुंबई किनारपट्टीवरील कॉर्डेलिया या क्रूझ जहाजावर (Cruise Drugs Case Vigilance Team Investigation) टाकलेल्या छाप्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा | लवकरच पुरावे देणार - नवाब मलिक
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाशी संलग्नित ट्रस्ट संदर्भातील कारवाई, भाजपच्या माजी मंत्र्याचा घोटाळा आणि कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचारी संप यामुद्यावर भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराच्या जागेचा घोटाळा केला असून लवकरचं ते प्रकरण बाहेर (Nawab Malik Vs BJP) काढणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.
3 वर्षांपूर्वी -
ज्ञानदेव वानखेडेंना झटका | ते सरकारी अधिकारीही आहेत, मलिकांचं ट्विट चूक असल्याचं सिद्ध करा - मुंबई हायकोर्ट
समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मानहाणीचा खटला दाखल केलाय. ह्या खटल्याची काल सुनावणी झाली आणि त्यात वानखेडेंनाच कोर्टानं खडे बोल सुनावलेत. समीर वानखेडे हे एक सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या कामाची सार्वजनिक समिक्षा होऊ शकते अशा स्पष्ट शब्दात बॉंबे हायकोर्टानं खडसावलय. याच प्रकरणात नवाब मलिक यांचे वकिल 12 नोव्हेंबरला प्रतिज्ञापत्र दाखल करतील.
3 वर्षांपूर्वी -
राइनोप्लास्टी, हेअर इम्प्लांट करणाऱ्या सर्जनची अमृता फडणवीसांनी फसवणूक केली | खऱ्या असाल तर बिल पेमेंट्स दाखवा - निशांत वर्मा
नवाब मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हा आरोप करताना मलिक यांनी जयदीप राणा आणि अमृता फडणवीसांचा फोटोही व्हायरल केला होता. त्यावर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. हे प्रत्युत्तर देताना त्यांनी नवाब मलिक यांचा दोनदा बिगडे नवाब (Nishant Varma Vs Amruta Fadnavis) असा उल्लेख केला होता.
3 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे प्रकरणातील गुन्हेगार रियाझ भाटीसोबत आशिष शेलार यांचे फोटो | माध्यमांसमोर प्रिंट आणल्या नाहीत
रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव आहे. तेव्हापासून तो गायब आहे. आपलं बिंग फुटू नये म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला गायब केलं नाही ना? असा आमचा संशय आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. तसेच रियाज भाटी यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंतचे फोटो दाखवून शेलार यांनी एकच खळबळ उडवून दिली.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध, पाकिस्तानसबंधित बनावट नोटांचे रॅकेट पकडूनही प्रकरण NIA'कडे दिलं नाही - नवाब मलिक
८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली. तेव्हा मोदी म्हणाले, दहशतवाद खतम होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटबंदी करण्यात येत आहे. नोटबंदी नंतर संपूर्ण देशात २००० आणि ५०० च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या आणि तामिळनाडू, पंजाबत कारवाई (Devendra Fadnavis Connection with Underworld) होत होती.
3 वर्षांपूर्वी -
लवंगी फोडताना 'मुंबई बॉम्ब स्फोट'चा चतुरपणे उल्लेख करणाऱ्या फडणवीसांवर उद्या हायड्रोजन बॉम्ब पडणार
मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी - देवेंद्र फडणवीस
मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी आणि मुंबई बॉम्बस्फोट कनेक्शन फडणवीसांना ठाऊक आहे? - द-वायर वृत्त
आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. काल संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत येत होत्या, याचसोबत मंत्रालयात अंडरवर्ल्डचे गुंड येत जात असायचे, असं देखील संजय राऊत म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फैलावर घेत काही गंभीर सवाल उपस्थित केलेत. तसेच काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? काँग्रेसने संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं असं देखील फडणवीस म्हणतायत.
3 वर्षांपूर्वी -
इतरांच्या जुन्या व्हाट्सअँप हिस्टरीवरून कारवाई करणाऱ्या वानखेडेंची मेहुणीच्या ड्रग हिस्टरी प्रकरणावर अशी प्रतिक्रिया
समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा” असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे (Kranti Redkar Sameer Wankhede) म्हणून सादर केले होते.
3 वर्षांपूर्वी -
धक्कादायक | समीर वानखेडेंची मेहुणी आणि क्रांती रेडकरची बहीण हर्षदा रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात | मलिक यांच्याकडून पुरावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे गेले अनेक दिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोप करत आहेत. असं असताना सोमवारी (8 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी एक नवं ट्विट करुन पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? असा थेट सवाल (Sameer Wankhede’s sister in law into drugs business) विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मला दिल्लीत बोलावून मनिष भानुशालीकडून मारहाण, दबावही टाकला | मला गुजरातमध्येही मारून फेकतील - सुनील पाटील
सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील (Sunil Patil made serious allegations on Manish Bhanushali) यांनी म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
सॅम मला म्हणाला होता मी NCB ऑफिसरला 25 लाख दिले आणि माझं काम झालं | सुनील पाटीलच्या गौप्यस्फोटातील तो अधिकारी कोण?
सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील यांनी म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
सुनील पाटीलचा गौप्यस्फोट | मनिष भानुशालीकडील यादीत आर्यन खानचं नाव नव्हतं | मग आर्यन अडकला कसा?
सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील यांनी म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
Mohit Kamboj | ३० मिनिटाच्या पत्रकार परिषदेत ३ वेळा पाणी पित म्हणाले 'मी मलिकांच्या आरोपांना घाबरत नाही'
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांचेच मंत्री अस्लम शेख यांच्यावर आज गंभीर आरोप केला आहे. काशिफ खान सोबत अस्लम शेख यांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK