महत्वाच्या बातम्या
-
Fadnavis On MahaVikas Aghadi | ज्यादिवशी महाविकास आघाडी सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही - फडणवीस
काल शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप आणि भाजप नेत्यांवर जोरदार राजकीय प्रहार केले. विशेष म्हणजे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार भाजपने (Fadnavis On MahaVikas Aghadi) पाडून दाखवावंच असं थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Shivsena Dasara Melava 2021 | भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा उद्धव ठाकरेंचा घणाघात
आज विजयादशमीचा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठे महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडला आहे. नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका आहे’, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला (Shivsena Dasara Melava 2021) चढवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Thackeray Govt For Maharashtra Police | राज्यातील पोलिसांना दसऱ्याच्या मुहुर्तादिनी ठाकरे सरकारची मोठी भेट
आजच्या शुभ दिनी ठाकरे सरकारने महाराष्ट्र पोलिसांच्या संदर्भात महत्वाचा आणि आनंददायी निर्णय घेतला आहे. आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने पोलिसांच्या पदोन्नतीसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय (Thackeray Govt For Maharashtra Police) घेतला आहे. सदर निर्णायामुळे पोलीस दलातील जवळपास 45 हजार पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना थेट मोठा फायदा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Bail | कोर्टाने 20 ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवल्याने आर्यनचा कोठडीतच मुक्काम
मुंबईतील हायप्रोफाईल क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात कोर्ट कोठडीत अडकलेल्या आर्यन खान सह इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज पार पडली. परंतु, कोर्टाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल (Aryan Khan Bail) राखून ठेवल्याने खान कुटुंबियांना पुन्हा धक्का बसला आहे. जवळपास आठवड्याभरावर म्हणजे 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देणार असल्याने आर्यन खानचा मुक्काम अजून वाढला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Nora Fatehi summoned by ED | अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिसला 'ईडी'ने चौकशीसाठी बोलावले
राजधानी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या दोनशे कोटीच्या फसवणुकीच्या प्रकरणात बोल्ड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. नोरा फतेहीला बोलावून या प्रकरणात आज चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणी नोरा फतेही हिचा (Nora Fatehi summoned by ED) जबाब नोंदवायचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
PNG CNG Price Hike | मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ | ऑटो-टॅक्सी चालक हैराण
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीनंतर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत CNG आणि PNGच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या एकाच महिन्यातील ही सलग दुसरी (PNG CNG Price Hike) दरवाढ आहे. कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीचे दर अनुक्रमे 2.97 आणि 1.29 रुपये प्रति किलोने वाढविण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai NCB | NCB कोर्टात तोंडघशी | नवाब मलिकांच्या जावयाला जामीन मंजूर | NCB'च्या पुरावात ड्रग्सची पुष्टी नाही
मुंबई अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने आज जामीन (Mumbai NCB) मंजूर केला. सदर प्रकरणात समीर खान, राहिल फर्निचरवाला आणि ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसीबीने त्यांच्यावर औषधांचा साठा, विक्री आणि खरेदी केल्याचा गंभीर आरोप ठेवला होता.
4 वर्षांपूर्वी -
Rupali Chakankar Vs Chitra Wagh | महिला आयोगावर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका - चित्रा वाघ
एनसीपी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरयांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत आज म्हणजे गुरुवारी घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना (Rupali Chakankar Vs Chitra Wagh) राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका होतं होती.
4 वर्षांपूर्वी -
MPSC PSI Recruitment | महाराष्ट्रात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती
एमपीएससी बोर्डाकडून लवकरच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होण्याचं वृत्त आहे काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महाराष्ट्रातील कोरोनामुळे खोळंबलेल्या नोकरभरतीला प्रशासकीय अडथळ्यातून वेग देण्याची भूमिका घेतली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला (MPSC PSI Recruitment) मिळालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
NCB Sameer Wankhede | याआधी एअर फोर्सवर एक्साईज विभागात असणाऱ्या वानखेडेंच्या कथा माझ्या कानावर आल्या आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली. तसेच, अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गायब आहेत आणि त्यांचा पत्ता अजून लागलेला दिसत नाही, असं देखील पवार यावेळी म्हणाले. यावेळी अनेक मुद्यांना हात घालताना पवारांनी मोजक्या (NCB Sameer Wankhede) पण सूचक शब्दात माहिती दिली;
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Colleges Reopening | राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून सुरु | दोन्ही कोविड डोस आवश्यक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू (Colleges Reopening) होणार असल्याची माहिती दिलीय. विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.
4 वर्षांपूर्वी -
Pawar Reply On Somaiya's Question | वेड्यात गिनती? | सोमैयांच्या प्रश्नावर पवार म्हणाले 'शहाण्या लोकांबद्दल बोलायचं असतं'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली. तसेच, अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गायब आहेत आणि त्यांचा पत्ता अजून लागलेला दिसत नाही, असं देखील पवार (Pawar Reply On Somaiya’s Question) यावेळी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar Press Conference | फरार साक्षीदार आणि NCB अधिकाऱ्यांवर आरोप होताच प्रथम भाजपाचे नेते खुलासा करतात
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने तब्बल पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. विशेष म्हणजे पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास यंत्रणेंकडून सुरु (Sharad Pawar Press Conference) असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसते अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar Press Conference | एकाच घरावर ५ वेळा धाड टाकून यांना काय मिळतं? | पण एजन्सीनी विक्रम रचला
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने तब्बल पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. विशेष म्हणजे पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास यंत्रणेंकडून सुरु (Sharad Pawar Press Conference) असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसते अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar Press Conference | जवाबदार व्यक्तीवर अधिकाऱ्याने बेछुटपणे आरोप केले आणि गायब झाले - शरद पवार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने तब्बल पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. विशेष म्हणजे पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास यंत्रणेंकडून सुरु (Sharad Pawar Press Conference) असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसते अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | फरार परमबीर सिंग यांच्याप्रमाणे त्यांच्याशी संबंधित बनावट सातबारा उतारे सुद्धा सरकारी कचेरीतून फरार
फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाच्या बेनामी मालमत्तेच्या एकेक सुरस कथा बाहेर येत असताना त्याला आता एक अपेक्षेप्रमाणे तडका मिळाला आहे. पुनमियाने सिन्नरमध्ये जमीन खरेदीसाठी (Parambir Singh) वापरलेला बनावट सातबारा उताराच आता सरकारी कचेरीतून गायब झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पाणी किती खोलवर मुरले आहे, ते समोर येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Coal Shortage Crisis | राज्यात नो लोडशेडींग | वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन सुरु - नितीन राऊत
कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना वीजेचा पुरवठा केला जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत झालेली घट (Coal Shortage Crisis) याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh’s Huge Property in Nashik | परमबीर सिंग यांची सह आरोपींच्या नावाने सिन्नरमध्ये जमीन खरेदी?
शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भोवतीचा संशय वाढत चालला आहे. ते पोलिसांसमोर आणि न्यायालयासमोर चौकशी तपासासाठी (Parambir Singh’s Huge Property in Nashik) हजर राहत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
I Am Still Chief Minister | मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे - फडणवीस
देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वाट करून दिली आहे. फडणवीस म्हणाले की, ‘मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं (I Am Still Chief Minister) आहे, असं फडणवीस म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत 80 पदांची भरती
MPSC भरती 2021. MPSC भरती 2021. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 80 प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांसाठी अर्ज (MPSC Recruitment 2021) आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 01 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE