महत्वाच्या बातम्या
-
भातखळकर कालपासून खळ-खळ करतायत | तुम्ही गुजराती की मराठी माणसांचे? - हेमराज शहा
मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत उच्च स्थानी असल्याने मुंबईची सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करेल यात शंका नाही. त्यासाठी मराठी मतदारांपासून अमराठी मतदार देखील शिवसेनचं लक्ष आहेत. मराठी मतदार भाजपाकडे वर्ग होण्याची शक्यता कमी असून अमराठी मतदारांवरच त्याची राजकीय मदार असेल. शिवसेनासोबत नसल्याने भाजपाला मोठा राजकीय फटका बसणार यात शंका नाही. मात्र भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
९२-९३ च्या दंगलीत गुजराती बांधवांना शिवसेनेने मदत केली | भाजपने फक्त मतदानासाठी वापरले
मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत उच्च स्थानी असल्याने मुंबईची सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करेल यात शंका नाही. त्यासाठी मराठी मतदारांपासून अमराठी मतदार देखील शिवसेनचं लक्ष आहेत. मराठी मतदार भाजपाकडे वर्ग होण्याची शक्यता कमी असून अमराठी मतदारांवरच त्याची राजकीय मदार असेल. शिवसेनासोबत नसल्याने भाजपाला मोठा राजकीय फटका बसणार यात शंका नाही. मात्र भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर होणार | शिवसेनेकडून केंद्राशी पत्र व्यवहार
राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून अनेक ठिकाणांची नावं बदलण्याची मागणी होत आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी राज्यात राजकरण सूरू आहे. आता यात मुंबई सेंट्रल स्थानकाचीही भर पडली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास (रस्ते) विभागात भरती
ग्रामविकास व पंचायत राज विभाग भरती २०२१. ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन शासनाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १३ कार्यकारी अभियंता / उप अभियंता पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार आपला अर्ज २८ जानेवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात स्पष्ट केली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत १६२ खासगी इंग्रजी शाळा बेकायदा | ऍडमिशन पूर्वी माहिती घ्या
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील २०६ बेकायदा शाळांची यादी नुकतीच जाहीर केली. इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६२ बेकायदा शाळा असल्याचे उघडकीस आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. बेकायदा शाळा तातडीने बंद करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना पालिकेने शाळा प्रशासनाला दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर नाही त्याला डर कशाला? | सेनेकडून भाजपच्या डायलॉगची परतफेड
भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BMC निवडणूक | शिवसेनेकडून 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' मोहीम
एकाबाजूला काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सोमवारी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळी आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिंरगा झेंडा फडकावण्याचा निर्धार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी बोलून दाखवला होता. मुंबईत स्वबळावर लढण्याची इच्छा सर्व कार्यकर्त्यांची असून, विरोधकांसाठी जिथे आवश्यक आहे, तिथे एक घाव दोन तुकडे करून जोरदार झटका दिला जाईल. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेतील ८२ जागा वाचवून दाखवाव्यात, असे आव्हान यावेळी आमदार भाई जगताप यांनी दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्या ईडीचे अघोषित प्रवक्ते? भविष्यातील कारवाईचे संकेत देण्याचा सपाटा
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत काल ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
वर्षा राऊत ED कार्यालयात | शिवसैनिक ईडी कार्यालयाबाहेर जमले
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. तीन तासांहून अधिक वेळ झाला तरी वर्षा राऊत ईडी कार्यालयात आहेत. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | वर्षा राऊत एक दिवस आधीच ED कार्यालयात हजर
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. त्यावर वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजच ईडी कार्यालयात हजर होत वर्षा राऊत यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का | किरीट सोमय्यांचा सवाल
औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र व मुंबई पोलीसांची बदनामी भाजपाला खुश करण्यासाठी | कंगनाचा कबूलनामा - काँग्रेस
उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे नवीन कार्यालय खरेदी केलं आहे. अर्थात, या कार्यालयाच्या खरेदीचा राजकारणाशी किंवा शिवसेना प्रवेशाशी अजिबात संबंध नाही, असं खुद्द त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु, त्यावरून कंगनानं काल त्यांना टोमणा मारला होता. ‘मी स्वत:च्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भारतीय जनता पक्षाला खूष करून माझ्या मागे फक्त २५-३० कोर्टाचे खटले लागले. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं. मी खरंच मूर्ख आहे,’ असं ट्वीट तिनं केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | मुंबई महापालिका प्रतिदिन १२ हजार मुंबईकरांना लस देणार
मुंबईत पालिकेकडून लसीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी होणार याविषयी अनेक मुंबईकरांमध्ये चर्चा आहे. अशा परिस्थितीत पालिकेची लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, मुंबईतील आठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्याठिकाणीही आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याची लगबग सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | BARC मध्ये 325 पदाची भरती
बीएआरसी भरती २०२१. भाभा अणु संशोधन केंद्राने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. त्यानुसार १६० अनुभवी प्रशिक्षणार्थी श्रेणी I व II आणि तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीएआरसी भरती 2021 साठी 15 डिसेंबर 2020 ते 31 जाने 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि बीएआरसी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासारखा लेख खाली दिलेला आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
प्रवीण राऊत यांच्या कंपन्यांमध्ये वर्षा राऊत भागीदार? | ईडीला संशय | त्यामुळेच...
प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED Vs Shivsena | वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत असल्याने मोर्चा
प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED Vs Shivsena | 5 जानेवारीला शिवसेना ED विरोधात थेट रस्त्यावर
प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED Vs Shivsena | शिवसेना ED विरोधात थेट मोर्चा काढण्याचा तयारीत
ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं कळतं आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारनं शिवसैनिक दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आता आक्रमक झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे | कालपर्यंत वाचत नव्हते - संजय राऊत
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७२ कोटीची मालमत्ता ईडीकडून जप्त
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत घमासान पाहायला मिळाले. दरम्यान PMC Bank घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची ईडीने ७२ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो