22 January 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जातो असं पत्रक हे काढत नाहीत | बॉलिवूडशी संबंध असणारे वांद्रे पूर्वेला राहतात

Associated With Bollywood, MLA Ashish Shelar, Minister Aaditya Thackeray, Marathi News ABP Maza

मुंबई, १४ सप्टेंबर : “बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. एवढंच नाही तर गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत असल्याचाही आरोप त्यांनी केला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून वारंवार आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलं जातं आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी पत्रक जाहीर करुन आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही भाजपा नेते मात्र त्यांच्यावर आरोप करणं सोडत नाहीत असंच दिसून येतं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरं नेत्यांची या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत असल्याचाही आरोप त्यांनी केला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून वारंवार आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलं जातं आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी पत्रक जाहीर करुन आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही भाजपा नेते मात्र त्यांच्यावर आरोप करणं सोडत नाहीत असंच दिसून येतं आहे, असं आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले.

“वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून तिथे प्रामाणिक मतदार राहतात. बॉलिवूडचे अनेक लोक तिथे राहतात मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जातो असं पत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

 

News English Summary: Bandra West is not a notorious constituency but honest voters live there. Many people from Bollywood live there. These people do not take out leaflets saying that I go to Bollywood parties. Ashish Shelar has slammed Aditya Thackeray without mentioning his name.

News English Title: People Associated With Bollywood Lives In Bandra East Ashish Shelar Indirect Comment On minister Aaditya Thackeray Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x