रिपब्लिक टीव्हीने TRP विकत घेतल्याचा संशय | असत्यमेवजयते - संजय राऊत
मुंबई, ८ ऑक्टोबर : पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे नाव आले आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आज फक्त मराठी व बॉक्स सिनेमाच्या चालकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे.
दरम्यान, पेड टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे नाव आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ते लिहतात, “मुंबई पोलीस आयुक्तांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिक टीव्हीने टीआरपी विकत घेतल्याचा संशय असल्याचं म्हंटलं. यावेळी राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये #असत्यमेवजयते असा हॅशटॅग वापरत रिपब्लिक टीव्हीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Mumbai police commissioner held a press conference just now saying interalia that Republic TV purchased TRPs
असत्यमेव जयते!!!— Sanjay Raut (@rautsanjay61) October 8, 2020
तत्पूर्वी, रिपब्लिक वृत्तवाहिनेचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी सुशांत मृत्यूप्रकरण व त्यानंतर घडलेल्या कंगना प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये गोस्वामी यांनी केलेल्या पत्रकारितेवरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबई पोलिसांनी पेड टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्ही चालकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
News English Summary: The Mumbai police have arrested two television channel owners while the directors and promoters of the third channel – Republic TV – will be investigated for allegedly manipulating television rating points or TRPs. “The arrested accused are owners of Fakt Marathi and Box Cinema channels while Republic TV’s directors and promoters are yet to be questioned. We will be calling some of the employees of the Republic TV channels for inquiry,” said Mumbai police commissioner Param Bir Singh.
News English Title: Republic TV name in paid TRP scam MP Sanjay Raut says Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय