21 January 2025 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स
x

Sameer Wankhede In Dubai | वानखेडचं भाडं फुटलं | बहिणीने शेअर केले होते भावासोबतचे दुबईतील फोटो

Sameer Wankhede In Dubai

मुंबई, 22 ऑक्टोबर | नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाकाळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. मीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? असा सवाल मलिक (Sameer Wankhede In Dubai) यांनी केला होता.

Sameer Wankhede In Dubai. Nawab Malik tweeted two photos. Jasmine Wankhede is seen in one and Sameer Wankhede is seen in the other photo. Nawab Malik has claimed that both the photos are of the Grand Hyatt Hotel in Dubai :

नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मालिकांवर याप्रकरणी कायदेशीर कारवाई करतील. तसेच, खंडणी, एक्स्टॉर्शन हे अतिशय खालच्या पातळीचे शब्द आहेत, मी मॉलदीवला गेलो होतो, पण सरकारची परवानगी घेऊनच गेलो होतो. मी माझ्या कुटुंबासमवेत तिथं गेलो होते, त्यास ते खंडणी म्हणत असतील तर ते योग्य नाही.

मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असेही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळत त्यांना चॅलेंज दिलंय. तसेच, गेल्या 15 दिवसांपासून माझ्या दिवंगत आईबद्दल, सेवानिवृत्त वडिलांबद्दल, माझ्या बहिणीबद्दल त्यांनी अतिशय गलिच्छ भाषा वापरली, ते वैयक्तीक टीका करत आहेत. त्यामुळे, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करुन कायदेशीर कारवाई करणार असल्याचं वानखेडे यांनी म्हटलंय.

मलिक नव्हे तर समीर वानखेडेंच्या बहिणीच्या पोस्टमध्येच ते दुबईत गेल्याचा पुरावा:
दरम्यान, समीर वानखेडेंनी दुबईत गेलो नसल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्या बाहिनेने के पोस्ट शेअर केली होती आणि त्यात आपण दुबईत सुट्टी निमित्त आल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे बाजूला समीर वानखेडे देखील बसले आहेत. समीर वानखेडेंनी हे फोट मुंबईतील असल्याचं सांगितलं आहे. पण त्यांची बहीण तर ते स्वतःच आम्ही दुबईत असल्याचं पोस्ट मध्ये म्हटल्याने समीर वानखेडे बरंच काही लपवत असल्याचं उघड होतंय. विशेष म्हणजे काल पासून एखाद्या मोदी भक्ताप्रमाणे ते अडचणीत येताच अनेक भावनिक मुद्दे पुढे करून स्वतःचा केविलवाणा बचाव करत असल्याचं माध्यमांना प्रखर्षाने जाणवलं आहे.

काय आहे नवाब मलिक यांचं ट्विट?
नवाब मलिक यांनी दोन फोटो ट्विट केले आहेत. एकामध्ये जस्मिन वानखेडे दिसत आहेत दुसऱ्या फोटोत समीर वानखेडे दिसत आहेत. हे दोन्ही फोटो दुबईच्या ग्रँड हयात हॉटेलचे आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच मी दुबईला कधी गेलोच नाही असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. १० डिसेंबर २०२० ला समीर वानखेडे या हॉटेलमध्ये होते असाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

News Title: Sameer Wankhede In Dubai sister Jasmeen Wankhede was shared pics of Sameer Wankhede in Dubai.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x