22 January 2025 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

मुंबई लोकल प्रवास | शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

School Teachers Staff, Allowed Travel, Mumbai Local Trains, Unlock 5

मुंबई, १३ नोव्हेंबर : अनलॉक ५ आणि मुंबई लोकलसंदर्भात मोठी महत्वाचं वृत्त समोर आलं आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा द्यावी यासाठी विशेष विनंती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे केली होती. सदर मागणी रेल्वे विभागाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार असून रोजची प्रवासाची दगदग कमी होण्यास मदत होऊ शकते.

अनलॉक ५ प्रकियेत दिवाळीनंतर इयत्ता ९ वी ते १२ वीसाठी शाळा उघडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात एक पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

 

News English Summary: There is a very important news regarding Unlock 5 and Mumbai Local. This is because the Mahavikas Aghadi government had made a special request to the Western and Central Railways to allow teachers and non-teaching staff to travel on Mumbai locals. This demand has been accepted by the Railway Department. Therefore, teachers and non-teaching staff will now be able to travel by Mumbai local, which can help reduce the hassle of daily commute.

News English Title: School Teachers Staff Allowed To Travel On Mumbai Local Trains News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiLocalTrain(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x