राज्यात १ लाख ४७ हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह | ७५ हजार मुलं केवळ २ महिन्यात संक्रमित झाली
मुंबई, ०६ मे : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. व्हायरसने आता बालकांनाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार राज्यामधून 1 ते 10 वर्षांच्या 1 लाख 47 हजार 420 मुले आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेले आहेत. मुलांमध्ये संक्रमण पसरण्याचे प्रकरण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळाले.
आरोग्य विभागानुसार, राज्यात दररोज जवळपास 500 मुले कोरोना संक्रमित आढळत आहेत. राज्यात 11 ते 20 वर्षांचे 3 लाख 33 हजार 926 बालके आणि तरुण आता व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. मुंबईमध्ये बालकांमध्ये संक्रमणाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
BMC च्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आले आहे की, गेल्या वर्षी 0 ते 10 वर्षांचे 11,080 मुले कोरोना संक्रमित आढळले आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे. नायर हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक डिपार्टमेंटच्या हेड डॉ. सुषमा मलिक म्हणाल्या की, पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.5 ते 2 टक्के जास्त आहे. ज्या बालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्यातील अनेकांना निमोनिया होता. BMC कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी बालके मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त बाहेर खेळत आहेत. यामुळे ते जास्त संक्रमित झाले आहेत.
News English Summary: The second wave of corona is underway in Maharashtra. The virus has now begun to infect children as well. According to the health department, 1,47,420 children between the ages of 1 and 10 have been diagnosed with the corona virus in the state so far. Outbreaks appear to be exacerbated during March and April.
News English Title: Second wave of corona impacted on children’s in Maharashtra since last two months news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो