17 April 2025 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL
x

आशिष शेलार आणि शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण

मुंबई : काल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची आज भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

एका खासगी वाहिनीवर देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यातच काल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं असून या भेटीमागे नक्की कारण तरी काय हे अजून गुलदस्त्यातच आहे.

हा दोघा नेत्यांमध्ये जवळ जवळ पाऊण तास चर्चा झाल्याचे कळते. तसेच पवार हे त्यांच्या कुटुंबियांसोबत आल्याचे समजते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या