29 January 2025 4:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

मुंबई | आदर्श भाडेकरु कायद्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन

Shivsena Protest

मुंबई, ०४ जून | केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन भाडेकरार कायद्याविरोधात शिवसेनेनं आंदोलन पुकारलं आहे. या कायद्यानुसार घरमालक आणि भाडेकरूंच्या संमतीने भाडेकरार संपुष्टात आणण्याची मुदत ठरवण्यात येणार आहे. शिवसेनेनं या कायद्याविरोधात मुंबईयेथे आंदोलन केलं आहे.

आदर्श भाडेकरू कायद्याच्या नावे मध्यमवर्गीय चाळीतील व इमारतीतील भाडेकरूंना हद्दपार करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे. याविरोधात शिवसेनेनं दक्षिण मुंबईत केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. यावेळी खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर व उपनेत्या मीनाताई कांबळी यादेखील उपस्थित होत्या.

मुंबईतील दादर येथील शिवसेना भवन परिसरातही निदर्शने करण्यात आली. खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, नगरसेविका श्रद्धा जाधव उपस्थित होते. भाडेकरू कायद्यातील अटी या भाडेकरूसाठी जाचक असल्याचे सांगत शिवसेनेने निषेध व्यक्त केलाय.तसेच बोरीवली भागात ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

 

News English Summary: Shiv Sena has called for agitation against the new lease law proposed by the central government. According to the law, the termination of the lease agreement will be decided with the consent of the landlord and tenant. Shiv Sena has agitated in Mumbai against this law.

News English Title: Shiv Sena has called for agitation against the new lease law proposed by the central government news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x