सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं
मुंबई, २८ सप्टेंबर : शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना एक शदीह भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त ट्वीट करणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरवर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी शहीद भगत सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक फोटो ट्विट केला होता. यात शहीद भगत सिंह यांचा फोटो होता तर नाव चंद्रशेखर आझाद यांचं होतं. नेटकऱ्यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चतुर्वेदी यांनी आज एक ट्विट केलं. ‘दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे- चंद्रशेखर आजाद’, असं फोटोखाली लिहिलं होतं. त्यामुळे फोटो भगतसिंह यांचा, तर श्रद्धांजली चंद्रशेखर यांना, ही गोष्ट नेटकऱ्यांची लक्षात आली. त्यांनी चतुर्वेदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर ट्विट डिलीट केलं.
शहीद भगत सिंह जी को जयंती पर नमन
शर्म की बात है कि कुछ लोग चंद्रशेखर आज़ाद और भगत सिंह जी में फ़र्क़ तक नहीं जानते। 🙏🏽 pic.twitter.com/e5MNIBMV9c— Mrityunjay Kumar (@MrityunjayUP) September 28, 2020
News English Summary: Shiv Sena leader Priyanka Chaturvedi on Monday (September 28) got into a word of war with Mrityunjay Kumar, media adviser to Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath, over a Twitter post she shared on Shaheed Bhagat Singh birth anniversary. Mrityunjay Kumar took a dig at Priyanka, sharing a screenshot of her Twitter post in which she used a picture of freedom fighter Chandrashekhar Azad while paying tribute to Bhagat Singh.
News English Title: Shivsena MP Priyanka Chaturvedi pays tribute to Chandrashekhar Azad instead of Shaheed Bhagat Singh Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो