23 February 2025 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या निवासस्थानी | कारण आलं समोर...

Shivsena MP Sanjay Raut, Sharad Pawar, Silver Oak

मुंबई, २५ जानेवारी: प्रमुख नेत्यांवर झालेल्या आरोपांमुळे महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. परंतु, यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली होती.

दरम्यान, काहीवेळातच ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचे स्पष्ट झाले. संजय राऊत आपल्या मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब पवारांच्या भेटीला गेले होेते, असे समजते

दुसरीकडे या दोन घडामोडींमुळे शरद पवार व्यस्त असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सपत्नीक शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक गाठल्याने चर्चेला उधान आले आहे. संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीने नोटीस पाठविली आहे. प्रवीण राऊत यांच्याकडून राऊत यांच्या पत्नीने घर घेण्यासाठी 50 लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे त्यांनी परत दिल्याची माहिती ईडीला दिली आहे. यावरूनही भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केला असून पैसे परत दिले तरी ईडीला हिशेब द्यावा लागणार असे म्हटले आहे.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut had gone to his residence in Silver Oak to meet Sharad Pawar when the Mahavikasaghadi government was in trouble due to allegations leveled against key leaders. However, Sanjay Raut was accompanied by his wife and daughter. So, there was a lot of discussion about the exact reason for Sanjay Raut’s family visit on Silver Oak.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut family reached to meet Sharad Pawar at silver Oak news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x