15 January 2025 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
x

ते जॅकेट कायमचं उतरलं की हा ‘Lockdown Look’ आहे? - फडणवीसांची खिल्ली

Yuvasena Varun Sardesai, Shivsena, Devendra Fadnavis

मुंबई, २९ एप्रिल: मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करावी, याची शिफारस करण्यासाठी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती शेअर केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य काही नेते यावेळी उपस्थितीत होते.

मात्र त्यानंतर युवासेनेचे नेते आणि सचिव वरुण सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खोचक शब्दात खिल्ली उडवली आहे. वरुण सरदेसाई यांनी बरं ते जॅकेट permanently उतरले आहे की हा ‘Lockdown Look’ आहे असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

News English Summary: After that, Yuvasena leader and secretary Varun Sardesai has ridiculed Leader of Opposition Devendra Fadnavis. Varun Sardesai has indirectly attacked Devendra Fadnavis by questioning whether it is a ‘Lockdown Look’ that has permanently taken off his jacket. Therefore, once again, the BJP and Shiv Sena are expected to paint a wreath.

News English Title: Shivsena Yuva Sena secretary Varun Sardesai tweets opposition Devendra Fadnavis New Look News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x