5 November 2024 9:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

शिक्षण संदर्भातील मागण्यांसाठी मुख्यमंत्री व मंत्र्यांना टाळून शेलार राज्यपालांकडे

MLA Ashish Shelar, Governor Bhagat Singh Koshari

मुंबई, ३० एप्रिल: मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला होता. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली होती.

तत्पूर्वी अनेक भाजप नेत्यांनी विविध मागण्यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन पुढाकार घेण्याची मागण्या केल्या आहेत. एकूण राज्यात सरकार नसून राष्ट्रपती राजवट असल्याने प्रमाणे भाजपचे सर्व नेते फक्त राज्यपालांकडे मागण्या घेऊन जातात. या सर्व हालचालीतून भाजप राज्यात प्रति सरकार असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी अनेकदा केला आहे. मुख्यमंत्री किंवा कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांमार्फत मागण्या पुढे न रेटता, त्यासाठी राज्यपालांचा आधार घेत असल्याचा आरोप यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे आता त्यांना दिल्लीतून आदेश असल्याशिवाय ते असं करणारच नाहीत असं देखील राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

त्यात आज मुख्यमंत्र्यांपासून ते केबिनेट मंत्र्यांपर्यंत सर्वजण उपलब्ध असताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी अजून एका मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यानुसार, राज्यातील शालेय शिक्षणापासून उच्च व तंत्र शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना किमान १०% फी मध्ये सूट द्या. आँनलाईन पध्दतीने शाळा, महाविद्यालय चालवणे व मुल्यमापन करणे यासाठी टाक्स फोर्स नियुक्त करा, विद्यार्थी, पालकांच्या या विविध मागण्या घेऊन आज मा. राज्यपालांची मी भेट घेतली असं ट्विट केलं आहे.

 

News English Summary: While everyone from chief ministers to cabinet ministers are available, BJP MLA Ashish Shelar has met the governor for another demand. Accordingly, all students in the state from school education to higher and technical education should be given a discount of at least 10% in fees. Appoint a tax force to run and evaluate schools and colleges online, taking into account the various demands of students and parents. I met the governor.

News English Title: Story BJP MLA Ashish Shelar meet state governor Bhagat Singh Koshari for some demands and avoid CM Uddhav Thackeray and cabinet ministers News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x