पालिकेच्या आकस्मित 'कोरोना' बैठकीआडून ८२८ कोटींची रस्त्याची कामं बँक गॅरंटीशिवाय मंजूर?
मुंबई, १८ मार्च: मुंबईत ‘कोरोना’चा धोका वाढल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आकस्मित बैठक बोलावली. मात्र कोरोनाच्या नावाने स्थायी समितीच तब्बल ८२८.२२ कोटीची रस्त्यांची कामे तातडीने मागू लावण्यासाठी कोणत्याही बँक गॅरेंटीशिवाय कंत्राड देण्यात आलं आहे. भाजपने देखील यावरून मोठा विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळालं.
मात्र शिवसेनेने बहुमताच्या जोरावर विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आजच्या बैठक कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीला पाहून बोलाविण्यात आली, मात्र त्यात शिवसेनेने नियम धाब्यावर बसवून गैरप्रकारे संधीचा फायदा घेत रस्ते बांधणीच्या नावाने ८२८.२२ कोटीची कामं मजूर करून घेतली असा घणाघात विरोधकांनी केला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील या संदर्भात ट्विट करून यावर आक्षेप नोंदवला आहे. मात्र गैरप्रकार एकदमच उजेडात येऊ नये म्हणून ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना तातडीने करता याव्यात यासाठी अतिरिक्त आयुक्तांना ५ ते १० कोटी तर उपआयुक्तांना १ ते ५ कोटींपर्यंतचा खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत पालिकेच्या आयुक्तांनाच ५० लाखांपर्यंतच्या खर्चाला स्वतःच्या अधिकारात मंजुरी देण्याचा अधिकार होता. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीत घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
काय म्हटलं आहे आ. नितेश राणे यांनी ट्विट मध्ये;
Even at the time of Coronavirus the BMC decided to pass 800cr worth road contracts without a bank guarantee.The special sitting was called to discuss Coronavirus and midst of that they gave away contractors in a illegal way!
How ethical !!— nitesh rane (@NiteshNRane) March 18, 2020
I shall show it in the Vidhan Sabha next session
— nitesh rane (@NiteshNRane) March 18, 2020
News English Summery: The Mumbai Metropolitan Standing Committee convened a surprise meeting as the ‘Corona’ threat increased in Mumbai. However, in the name of Corona, a Standing Committee has been contracted without any bank guarantee to immediately track down the work of 828.22 crore roads. The BJP also showed great opposition. However, the Shiv Sena has been accused of ignoring the demands of the opposition by force of majority. Today’s meeting was called in view of the emergency situation of Corona, but in the meantime, the opposition has alleged that the Shiv Sena has taken advantage of the opportunity to exploit the opportunity and took 828.22 crore works in the name of road construction. BJP MLA Nitesh Rane has also objected to this by tweeting in this regard. However, additional commissioners have been empowered to spend Rs 5 crore to 10 crore while deputy commissioners can spend up to Rs 5 crore to take immediate measures to tackle ‘Corona’ so that the misconduct does not come to light. An important proposal in this regard was approved at a standing committee meeting today. Until now, only Municipal Commissioners had the right to approve up to Rs. Against this backdrop, the decision taken by the Standing Committee will be significant.
News English Title: Story BJP MLA Nitesh Rane took objection over contract approved at BMC standing committee regarding road development Shivsena News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार