अजित पवार चुकले! ती कविता हरिवंशराय बच्चन यांची नव्हे तर...
मुंबई: शेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अर्थसंकल्प भाषण करताना अजित पवारांनी कविता सादर केली होती. त्यांच्या कवितांना आमदारांकडून दाद मिळाली. पण असं करत असताना अजित पवारांकडून एक मोठी चूक झाली. अजित पवार यांच्या पहिल्या अर्थसंकल्पी भाषणाबद्दल सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी बाकांवरही प्रचंड उत्सुकता होती. विधिमंडळात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केल्यानंतर अजित पवार यांनी,
‘असफलता एक चुनौती है, स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो’
पवार यांनी सांगतिलं की ही कविता हरिवंशराय बच्चन यांची आहे. या कवितेबाबत सर्वसामान्यांचीही अशी समजूत आहे कि ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही कविता हरिवंशराय बच्चन यांनीच लिहिली होती. मात्र सत्य काही वेगळंच आहे. ही सुप्रसिद्ध कविता हरिवंशराय बच्चन यांनी नाही तर कवी सोहनलाल द्विवेदी यांनी लिहिली आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनीच त्याची आठवण करून दिली आहे.
T 2796 -‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ‘ ,, ये कविता कई लोग समझ रहे हैं की ये बाबूजी की लिखित है ; NO ; इस कविता के रचेता हैं सोहन लाल द्विवेदी
Many wrongly believe that poem written by my Father Dr Harivansh Rai Bachchan ; wrong it is written by SohanLal Dwiwedi— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 5, 2018
News English Summery: Maharashtra Finance Minister Ajit Pawar presented the first budget of the Thackeray government on Friday 06 March. Speaking on the budget, Ajit Pawar presented the poem. His poems received praise from the MLAs. But while doing so, Ajit Pawar made a big mistake. Ajit Pawar’s first Budget speech was very keen not only on the ruling but also on the opposition. After reading the budget in the legislature, Ajit Pawar said,……..’Failure is a challenge, accept, What was lacking, look and improve . While submitting such a poem, it was said that the state would have to move ahead, accepting the challenges. Later, Pawar said that this poem is from Harivansh Rai Bachchan. There is a general belief that this poem was written by Harivansh Rai Bachchan. But the truth is different. This famous poem is not written by Harivansh Rai Bachchan but by poet Sohanlal Dwivedi.
Web News Title: Story Bollywood Superstar Amitabh Bachchan correction Finance Minister Ajit Pawar did mistake in budget speech.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय