मास्क न घालता घराबाहेर पडल्यास होणार अटक; महापालिकेचे आदेश
मुंबई, ०८ एप्रिल: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक, कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. मास्क नसल्यास संबंधिताला अटकही होऊ शकते, असा इशारा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी दिला. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई होणार आहे.
All persons moving in public places for whatever reason must wear 3-ply mask or cloth mask compulsorily: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #COVID19
— ANI (@ANI) April 8, 2020
या निर्णयानुसार मुंबईत सार्वजनिक ठिकाणी रस्ते, रुग्णालय, मार्केट तसंच इतर ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क घालणं बंधनकारक आहे. कितीही महत्त्वाचं कारण असलं तरी मास्क घालणं बंधनकारक आहे. याशिवाय आपल्या खासगी किंवा कार्यलयीन वाहनात फिरतानाही मास्क बंधनकारक असणार आहे. तसंच महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बैठक, कार्यक्रम तसंच कामाच्या ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे. हे मास्क केमिस्टकडे उपलबध असतील किंवा घऱात धुवून पुन्हा वापरु शकणारे असू शकतील असंही महापालिकेने सांगितलं आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई विकास प्रादेशिक विकास क्षेत्र (MMR) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रातील (PMR) कार्यालयांमधील अधिकारी/ कर्मचारी व अभ्यागतांना चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात येत आहे#CoronaCrisis pic.twitter.com/mhOsiiQ1Rf
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) April 8, 2020
यापूर्वी विविध राज्यात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. चंदीगडमध्येही मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं होतं. याशिवाय ओदिशा सरकारनेही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे.
News English Summary: The municipality is obliged to wear masks in public, office or for any reason, to prevent corona outbreak. The Commissioner Praveen Pardeshi on Wednesday warned that a relative could be arrested if he did not have a mask. Violations of this order will be initiated by the police or the officers appointed by the Assistant Commissioner.
News English Title: Story corona virus mask compulsion in Mumbai BMC Covid19 News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय