22 November 2024 4:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राज्यात कोरोनाचा दुसरा बळी, मुंबईत ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Story Corona Virus. One More Death

मुंबई, २२ मार्च : कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्येहे. एका ६३ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.

२१ मार्चला रात्री अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असल्याचं समजत आहे. संबधीत व्यक्तीला मधूमेह, उच्चरक्तदाब आणि हृदय विकाराचा त्रास होता. मागील आठवड्यात मंगळवारी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. संबंधित रुग्ण हा ६५ वर्षांचा होता. . या रुग्णाला आधीपासून उच्च रक्तदाब आणि इतरही काही आजार होते. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे महाराष्ट्रात मृत्यू झाल्याची ही पहिली घटना होती. तो दुबईहून परतला होता.

दरम्यान, एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

 

News English Summery: Janata Curfew has been imposed across the country to overcome the corona. In the meantime, a shocking news is coming. Corona has another death toll in Maharashtra. In Mumbai. A 63-year-old patient has died from coronas. This is the second death in the state. The number of coronas-positive patients has increased in Maharashtra, now reaching 74. It is reported that the figures have increased in a few hours. The number of patients has now risen to 324 across the country. Maharashtra has a high number of corona patients. In the past few hours, 10 new Corona patients have appeared. Six of these patients are from Mumbai while the other four are from Pune.

 

News English Title: Story corona virus second death in Maharashtra Indias Corona virus death toll rises to five News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x