5 November 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

मुंबई महापालिकेकडून सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात; ५०० बेड्स उपलब्ध करणार

News Latest Updates, Health Minister Rajesh Tope, Corona Virus Crisis

मुंबई, १५ मार्च : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच कस्तुरबा गांधी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी राज्य शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे ८० संशयित रुग्ण दाखल आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर सरकारी रुग्णालयात नव्या लॅब सुरु करण्यात येणार आहेत. राज्यभरात दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शाळा महाविद्याल बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यांचे संकेत दिले आहेत. कोरोना विषाणूचे वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य सेवेच्या परीक्षा ३० मार्चनंतर घ्यावी अशी विनंती, अयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसेवा अयोग ही स्वायत्व संस्था आहे. त्यांच्या निर्णयामध्ये राज्य सरकार कोणाताही हस्तक्षेप करु शकत नाही. पण सरकारने त्यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर सरकार, प्रशासन खबरदारी घेत आहे. मुंबईतील भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) आज, १५ मार्चपासून नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

 

News English Summery: Health Minister Rajesh Tope recently reviewed the Kasturba Gandhi Hospital. He informed about important decisions taken by the state government at this time. There are 80 suspected coronas in Kasturba Hospital. New labs will be opened in government hospitals in the wake of Corona’s growing number of patients. Health Minister informed that the number of labs and doctors will increase in two days across the state. The number of corona patients has risen to 32 in the state. New machines and facilities will be launched in KEM from Wednesday. Therefore, there is also a potential for patient testing. New lab facilities, training will be provided within 15-20 days. Labs will be set up in Miraj, Solapur, Dhule, Aurangabad throughout the month. 400 beds have been built in Seven Hills. Chief Minister has requested to take the MPSC exam after March 30.

 

News English Title: Story Health Minister of Maharashtra Rajesh Tope visited Seven Hills Hospital after Corona Virus crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x