ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा - छगन भुजबळ
मुंबई: जनगणनेच्या अर्जात बदल केले जावेत अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते असंही यावेळी त्यांनी सांगितलं. यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव विधानसभेने मंजूर केला होता. पण अशा प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्य केला नाही. त्यावरून आज विधानसभेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. फक्त तांत्रिक कारणांमुळे केंद्राने असा प्रस्ताव फेटाळला असेल तर OBCची महाराष्ट्रात राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून जनगणना करा अशी मागणी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता त्याचं काय झालं असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थितीत केला होता. त्यावर सर्वच पक्षांच्या आमदारांनी आपली मतं मांडली आणि या प्रश्नावर सर्वच पक्ष एक आहेत असं दाखवून दिलं.
छगन भुजबळ यांच्या या मागणीला भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘छगन भुजबळांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे. ओबीसी जनगणेला आमचे समर्थन आहे. हा धोरणात्मक निर्णय आहे. आपण सर्वांनी पंतप्रधानांकडे जाऊन जातनिहाय जनगणनेची मागणी करु.’ असे सांगत लवकरच आपण पंतप्रधानांची भेट घेऊन असे फडणवीसांनी सांगितले.
News English Summery: Nationalist Congress leader and state cabinet minister Chhagan Bhujbal has demanded that the OBC community be made an independent census ilike state of Bihar. He made the demand when the OBC census was discussed on Friday in the budget session. Opposition has also supported this demand of Chhagan Bhujbal. This demand of Chhagan Bhujbal has been supported by BJP, Shiv Sena, Congress and NCP. Speaking on this, Leader of the Opposition and BJP leader Devendra Fadnavis said, “The issue raised by Chhagan Bhujbal is correct. We support the OBC census. This is a strategic decision. We will all go to the Prime Minister and ask for a caste-based census. ‘ “We will meet the Prime Minister soon,” Fadnavis said.
Web News Title: Story independent census OBC castes be held state demand Minister Chhagan Bhujbal Vidhan Sabha.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो