तुम्ही मुस्लिमांचा छळ थांबवा...थेट महाराष्ट्र 'CID'ची वेबसाइट हॅक करून इशारा

मुंबई: महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची (सीआयडी) वेबसाइट हॅक झाल्यानं खळबळ उडाली आहे. हॅकर्सनं दिल्लीतील हिंसाचारादरम्यान मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचा दावा करतानाच, मोदी सरकार आणि पोलीस विभागाला इशारा दिला आहे. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून केला जात असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
वेबसाईट आता पूर्ववत झाली असली तरी हॅक करण्यात आली होती तेव्हा त्यावर इशारा देताना म्हटलं होतं की, “हिंदु जमावांनी मुस्लिमांची हत्या केली. शेकडो मुसलमानांनी आपले नातेवाईक गमावले आणि भारतात मुस्लिमविरोधी वक्तव्याच्या वाढीस मोदी सरकार जबाबदार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भेटीसाठी आले होते त्या दिवशी उसळलेल्या दंगली ३ दिवस सुरु होत्या. यात ४५ हून अधिक लोक ठार झाले होते आणि बहुतेक मुस्लिम आणि किमान १५० जण जखमी झाले होते.”……… “इमाम महदी यांचे सरकार” असा संदेश असलेल्या ध्वजासह एकट्या घोडेस्वारचे चित्र होते.
तुम्ही मुस्लिमांचा छळ थांबवा…थेट महाराष्ट्र ‘CID’ची वेबसाइट हॅक करून इशारा #Maharashtra_CID_Website_Hack pic.twitter.com/ASC2Ro6XBH
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 6, 2020
त्यातून पुढे पोलिस आणि भारत सरकारला ‘मुस्लिमांना त्रास देणे थांबवण्याचा’ इशारा देण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी आणि सायबर सेलकडून चौकशी केली जात आहे. ही वेबसाइट हॅक करणारे कोण आहेत हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, लवकरच हे स्पष्ट होईल, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
News English Summery: MUMBAI: The Maharashtra State Crime Investigation Department (CID) website has been hit by a hack. While claiming that the hackers are attacking Muslims during the violence in Delhi, Modi has warned the government and the police department. It is clear that hackers are trying to create a racket in Hindu-Muslim society. The matter is being investigated by the CID and the Cyber Cell. It is not yet known who the hacks of this website are. However, it will be clear soon, sources say.
Web News Title: Story Modi government stop hurting Muslims Community Maha CID website hacked by legion on behalf of IMAM Mahdi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल