नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली
मुंबई: नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी आज कृष्णकुंजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, या भेटीत इतर कोणत्या विषयांवर चर्चा झाली का याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे सध्या राज ठाकरे यांच्या पक्षाचे राज्य किंवा केंद्रात कोणतंही स्थान किंवा सहभाग नसताना लेखराज भट्टा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.
नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री श्री.लेखराज भट्टा हे आज कृष्णकुंज ह्या माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेटीला आले होते. The Industry and Commerce Minister of Nepal, Shri. Lekhraj Bhatta paid a friendly visit to me at my residence today. pic.twitter.com/ODKv7ODK9c
— Raj Thackeray (@RajThackeray) February 22, 2020
स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. आज राज ठाकरे नवी मुंबईतील मनसेने आयोजित केलेल्या ‘पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२०’ला देखील हजेरी लावणार आहेत आणि त्या अनुषंगाने नवी मुंबईत देखील त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे आज नवी मुंबईत!
शहराध्यक्ष @GajananKaleMNS आयोजित ‘पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२०’ ला भेट देणार.#मनसेउपक्रम #महाराष्ट्रसैनिक #PaschimMaharashtraMahotsav2020 pic.twitter.com/UkSezEmnJ5
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 22, 2020
औरंगाबाद दौऱ्यानंतर राज ठाकरेंचा पुढील पक्ष विस्ताराचा दौरा कधी होणार ते निश्चित नसलं तरी मनसेने आगामी औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी स्थानिक पातळीवर सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.
Web Title: Story Nepal industrial minister Lekhraj Bhatta meet MNS Chief Raj Thackeray Mumbai.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY