अमृता फडणवीस यांच्या फॉलोअर्सना ट्रोल करण्याचा देखील अधिकार: अदिती तटकरे
मुंबई: भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारा आणि ट्रोल करणाराही मोठा वर्ग आहे. याबाबतच बोलतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील कलगीतुरा सर्वश्रुत आहेत. अमृता फडणवीस यांनी अनेक विषयांवरून सवाल उपस्थित केले होते. त्यावरून शिवसेनेनं थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. या सगळ्या प्रकरणासंदर्भात अदिती तटकरे यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांची भूमिका मांडली.
‘अमृता फडणवीस यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा जसा अधिकार आहे तसाच, फॉलोअर्सना त्यांना ट्रोल करणाचाही अधिकार आहे,’ असं अजब वक्तव्य केल्यामुळे क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या संदर्भातील माहिती देण्यासाठी अदिती आज पिंपरी चिंचवड मध्ये आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
‘महिलांची सुरक्षितता हा राज्याला आणि देशाला भेडसावणारा प्रश्न आहे. याविषयी जागरूकता होणं गरजेचं आहे. दिशा कायदा लागू होत असताना अधिक कडक कायदा करण्यात यावा जेणेकरून दुसऱ्या राज्यातील गृहमंत्री यांना इथं येण्याची वेळ येईल. पुरुषांची जी महिलांकडे बघण्याची पद्धत आहे किंवा मानसिकता आहे, यात सुधार होणं गरजेचे आहे असं देखील त्या म्हणाल्या.
News English Summery: Amrita Fadnavis, the wife of BJP leader and former Chief Minister Devendra Fadnavis, has been heavily active on social media. There is also a large group of people who follow and troll them on social media. Speaking on the same, the statement made by NCP leader and state minister Aditi Tatkare is likely to create controversy. Sports Minister Aditi Tatkare has raised the issue of the odd statement that Amrita Fadnavis has the right to troll her followers just as they have the right to express their views. Maharashtra State Chhatrapati Shivaji Maharaj Kabaddi tournament has been organized in Pimpri Chinchwad. Aditi had come to Pimpri Chinchwad today to provide information in that regard. He made this statement while talking to the media this time.
Web News Title: Story state minister Aditi Tatkare controversial statement on Amruta Fadanvis.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON