बस डेपोतील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, टिळकनगर'मधील इमारत सील
मुंबई, ३ एप्रिल: मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. धारावीतील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
One more #COVID19 case confirmed in Dharavi,Mumbai.A 35-yr-old doctor has tested positive.His family put in quarantine,they’ll be tested today for #Coronavirus.Brihanmumbai Municipal Corporation tracing his contacts.Building where he resides in Dharavi sealed by BMC.#Maharashtra
— ANI (@ANI) April 3, 2020
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईवरील कोरोनाचा विळखा एकदम घट्ट होत जातोय. धारावीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता बेस्ट कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा कर्मचारी वडाळा बस डेपोत पुरवठा विभागात कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यावर एसआरव्ही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुट्टीवरून परतल्यानंतर हा कर्मचारी शुक्रवारी कामावर दाखल झाला. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत हा कर्मचारी कोठे गेला होता का, त्याच्या संपर्कात आणखी किती लोक आले याचा शोध सुरू आहे. मुंबईच्या टिळकनगर भागात हा कर्मचारी राहत होता, त्या इमारतीला सील केले गेले आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा अधिक धोका वाढला आहे.
News English Summary: Meanwhile, the number of corona patients is increasing day by day, the coronary artery in Mumbai is getting thicker. After finding out that coronary artery disease has been detected, the best staff has now come out with shocking information that Corona has been infected. This employee is working in the Wadala Bus Depot supply department. This employee is undergoing treatment at SRV Hospital. The employee returned to work Friday after returning from vacation. So, where the employee went during the holidays, how many more people came in contact. The employee, who was living in the Tilaknagar area of Mumbai, has been sealed. Other employees who have been in contact with this employee have been asked to remain quarantine for 14 days. This makes Corona more vulnerable.
News English Title: Story Tilaknagar Building seal after one of Best bus employee got infected by Corona Covid 19 News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News