22 January 2025 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

BREAKING | पेंग्विनच्या देखभालीसाठी काढले जाणारे टेंडर आयुक्तांनी केले रद्द

Penguine

मुंबई, ०८ सप्टेंबर | राणीबागेतील पेंग्विनसाठी काढले जाणारे १५ कोटींचे टेंडर पालिका प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहे. पेंग्विनची जास्तीत जास्त देखभाल महापालिका प्रशासनाच्या अखत्यारितच करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

पेंग्विनच्या देखभालीसाठी काढले जाणारे टेंडर आयुक्तांनी केले रद्द – Tender for the maintenance of the penguins is cancelled by BMC commissioner :

पेंग्विनच्या देखभालीच्या प्रस्तावात फेरबदल करुन पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत, अशी माहिती मनपाचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली. राणी बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी पुढील ३ वर्षांसाठी १५ कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. या टेंडरवरुन शिवसेनेच्याविरोधात इतर पक्षांचा राजकिय वादही रंगला होता. पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय असा सवाल विरोधकांनी केला होता.

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात पोश्टरबाजी:
मनसेकडून मुंबईतल्या वरळीसह काही भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टरवर शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला टोला लगावल्याचं दिसून येत आहे. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी आहे असा टोलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लगावला आहे.मनसैनिक संतोष धुरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tender for the maintenance of the penguins is cancelled by BMC commissioner.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x