सेना अशी जिंकते तर, मिलिंद नार्वेकरांच्या पत्नीचे मतदार यादीत ६ वेळा नाव: नितेश राणे
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीच नाव मतदार यादीत तब्बल सहा वेळा असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी पुरावा दाखल यादी सुद्धा ट्विट केली आहे. पुढे त्यांनी असं सुद्धा ट्विट करत म्हटलं आहे की, ‘म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना अशी जिंकते तर!’.
लवकरच मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार असल्याने आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर हा गंभीर आरोप करून पुरावा दाखल मतदार यादी सुद्धा प्रसिद्ध केली आहे.
शिवसेनेबरोबर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सुद्धा मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदार यादीच्या घोळाबद्दल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनाच कात्रीत पकडलं आहे. मुंबईतील मालाड मतदारसंघातील पिन कोड क्रमांक ६४ मधील मतदार यादीत मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीच नाव ६ वेळा असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
Uddhav Thackeray’s PA Milind Narvekers wife’s name comes up 6 times in Malad Vidhan Sabha list..pin code 64.. so this how Sena is goin to win the Mumbai graduate seat? pic.twitter.com/doZHFOO7io
— nitesh rane (@NiteshNRane) June 15, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे