23 February 2025 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भाजपा आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन | मुंब्रा येथून दोघे अटकेत

Threatening phone, BJP MLA Ashish Shelar

मुंबई, १३ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना धमकीचे फोन येण्याच्या घटना ताजा असतानाच आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याचे समोर आले आहे. आशिष शेलार यांना सोमवारी सातत्याने धमकीचे फोन येत होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना मुंब्रा येथून अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनंतर आता विरोधी पक्षातील प्रमुख नेत्याला धमकीचा फोन आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेत.

 

News English Summary: While the incidents of threatening phone calls to Chief Minister Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar are fresh, now BJP MLA Ashish Shelar has received threatening phone calls. Meanwhile, police have arrested two persons from Mumbra in the case.

News English Title: Threatening phone to BJP MLA Ashish Shelar News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x