23 December 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

३ महिन्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती | BARC चा निर्णय

TRP controversy, BARC, Suspends Ratings0 of TV

मुंबई, १५ ऑक्टोबर : टीआरपी घोटाळ्यानंतर BARCने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील १२ आठवडे टीआरपी रेटिंग जाहीर केले जाणार नाही, असे BARCने जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान, टीआरपी घोळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

टीआरपी घोळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक चॅनलला उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिकच्या याचिकेवर सुनावणी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायाधीश डी वाय चंद्रचूड, इंदू मल्होत्रा, इंदिरा बॅनर्जी यांनी ही सुनावणी करण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

बार्कच्या निर्णयाचं न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून (NBA) स्वागत करण्यात आलं आहे. बार्कने योग्य दिशेने पाऊल टाकलं असल्याची प्रतिक्रिया एनबीएकडून देण्यात आली आहे. बार्कने हा १२ आठवड्यांचा अवधी आपल्या पूर्ण यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तसंच देशात काय पाहिलं जातं यासंंबंधी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी वापरावा असं मत बार्कने व्यक्त केलं आहे.

 

News English Summary: Amid a controversy surrounding its viewership data for TV news channels, the Broadcast Audience Research Council (BARC) has decided to suspend its weekly ratings of TV news channels for a period of three months. In an announcement, BARC said that it would continue to review and augment the current standards of measuring and reporting of data. “Will continue to release weekly audience estimates for genre of news by state and language”, it added.

News English Title: TRP controversy BARC Suspends Ratings of TV News Channels For 3 Months News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x