23 February 2025 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Go Corona Go नारा देणाऱ्या आठवलेंना कोरोनाची लागण

Union Minister Ramdas Athawale, Tests Covid Positive, Go Corona Go

मुंबई, २७ ऑक्टोबर: आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना करोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो करोना करोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास आठवले सध्या मुंबईत आहेत. सोमवारी रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोष हिने पक्ष प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर रामदास आठवलेंनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. आता कोरोनावरील उपचारांसाठी रामदास आठवले हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. तसेच, संपर्कात आलेल्या लोकांनी सुद्धा कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन रामदास आठवलेंकडून करण्यात आले आहे.

 

News English Summary: Union Minister Ramdas Athawale is currently in Mumbai. Actress Payal Ghosh joined the party on Monday in the presence of Ramdas Athawale. Many activists were present at this time. After this, Ramdas Athawale had tested the corona. The report of this test has come positive today. Now Ramdas Athawale will be admitted to Bombay Hospital for treatment on Corona. Also, people who come in contact should test the corona, an appeal has been made by Ramdas Athawale.

News English Title: Union Minister Ramdas Athawale Tests Covid Positive News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x