22 January 2025 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

कंगनाला अजिबात उत्तर देणार नाही | तिच्यावर या अगोदरच गरजेपेश्रा जास्त बोललं गेलंय - उर्मिला

Urmila Matondkar, Shivsena, Kangana Ranaut

मुंबई, १ डिसेंबर: राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Shivsena Rajysabha MP Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.

मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. आज अखेर त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या कंगनाच्या टीकेला आता यापुढे शिवसेनेतर्फे उत्तर देतील, अशी चर्चा होती. परंतु ‘मी अजिबात कंगनाला उत्तर (Not answer to Kangana Ranaut) देणार नाही. याअगोदरच तिच्यावर गरजेपेश्रा जास्त बोललं गेलंय’, असं पक्षप्रवेशानंतर त्यांनी म्हटलंय.

 

News English Summary: Urmila Matondkar’s entry into Shiv Sena has been discussed for the last several days. Today, he finally officially joined the Shiv Sena. After Urmila Matondkar joined the Shiv Sena, there was talk that the Shiv Sena would now respond to Kangana’s criticism. But ‘I will not answer Kangana at all. She has already been talked about a lot, ‘he said after joining the party.

News English Title: Urmila Matondkar reply on question over Kangana Ranaut news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x