15 January 2025 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

AXIS Mutual Fund | ऍक्सिस म्युचुअल फंडाच्या अनेक योजना खूप नफ्याच्या, आता नवीन फंड लॉन्च, गुंतवणूकीची तारीख आणि तपशील तपासा

Axis Mutual fund|

AXIS Mutual Fund | Axis Mutual Fund भारतातील प्रसिद्ध आणि आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक म्हणून नावाजलेली आहे. Axis Mutual fund ने नुकताच आपल्या ग्राहकांसाठी Axis NASDAQ 100 Fund of Fund बाजारात आणले आहे. ही एक ओपन-एंडेड FOF योजना असून Nasdaq 100 TRI केंद्रित ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणार आहे. ही नवीन फंड ऑफर/New Fund Offer 7 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुली केली जाईल. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या म्युचुअल फंड योजनेचे ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे मुख्य कारण Nasdaq 100 TRI च्या प्रदर्शनाचे मूल्यमापन करणे असेल. या म्युचुअल फंडात गुंतवणुक करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये जमा करावे लागतील. यानंतर तुम्ही 1 रुपयेच्या पटीत अधिक गुंतवणूक करू शकता.

Axis NASDAQ 100 FOF ची ठळक वैशिष्ट्ये :
या म्युचुअल फंडच्या माध्यमातून गुंतवणुकदार थेट परकीय NASDAQ-100 ETF योजनेत गुंतवणूक करू शकतात. Axis NASDAQ 100 FOF म्युचुअल फंड बाजारातील NASDAQ 100 निर्देशांकाला फॉलो करेल. NASDAQ 100 या म्युचुअल फंड निर्देशांकातील Xtrackers NASDAQ 100 UCITS ETF, iShares NASDAQ 100 UCITS ETF, Invesco EQQQ NASDAQ-100 UCITS ETF या ETF योजनेने इतर म्युचुअल फंड योजनेच्या तुलनेत कमी ट्रॅकिंग त्रुटींसह मजबूत कामगिरी केल्याचे दिसून येते.

अॅक्सिस म्युचुअल फंड म्हणतात की “जसे गुंतवणूकदार म्युचुअल फंड योजनेबद्दल जागरूक होत आहेत आणि म्युचुअल मध्ये गुंतवणूक करण्यास रस घेत आहेत, परिणाम स्वरूप गुंतवणूकदारांच्या मालमत्तेमध्ये वाढ होत आहे. Axis Nasdaq 100 Fund of Funds सह Axis FOF आपल्या गुंतवणूकदारांना जागतिक म्युचुअल फंड बाजारात गुंतवणुक करण्याची संधी देत ​​आहोत. NASDAQ शेअर बाजारात NASDAQ 100 इंडेक्समधील 100 सर्वात शक्तिशाली गैर-वित्तीय कंपन्यांचा समावेश असेल. या म्युचुअल फंडमध्ये आपल्याला जागतिक दर्जाचे बहुराष्ट्रीय कंपन्या आणि म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतील. सध्याचा NASDAQ 100 निर्देशांक हा एक टेक-हेवी इंडेक्स म्हणून ओळखला जातो. आणि त्यात काही आरोग्यसेवा संबधित, तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवा यासारख्या नवीन क्षेत्रांचाही समावेश होतो. NASDAQ निर्देशांक प्रामुख्याने जगभरातील काही सर्वात नवीन आणि तेजीत विस्तारणार्‍या गैर-वित्तीय कंपन्यां आणि गुंतवणूक संस्था यांच्या नेतृत्वाखाली व्यापार करत आहेत. या कंपन्या विविध देशांमधून मोठी कमाई गोळा करतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Axis Mutual fund has launched new Fund of Fund for investing in international NASDAQ market on 08 October 2022.

हॅशटॅग्स

Axis Mutual fund(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x