Axis Mutual Fund | ना बँक देऊ शकत ना पोस्ट ऑफिस, पण ही म्युच्युअल फंड योजना 7-8 पटीने परतावा देतेय, डिटेल वाचा

Axis Mutual Fund | बदलत्या काळानुसार सध्या अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आजकाल म्युच्युअल फंड गुंतवणूक हा एक अतिशय सोपा आणि उत्तम गुंतवणूक पर्याय प्रसिद्ध झाला आहे, जो पैसे अनेक पटींनी वाढवू शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्कीमची माहिती देणार आहोत, ज्याने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना कर सवलत लाभही मिळवून देते. या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे, “अॅक्सिस स्मॉल कॅप फंड”. ही म्युचुअल फंड योजना एक ओपन-एंडेड इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम असून यातील गुंतवणूकदारांचे पैसे प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लावले जातात.
अॅक्सिस स्मॉल कॅप फंड :
29 नोव्हेंबर 2013 रोजी सुरू झालेल्या या म्युचुअल फंड योजनेला 9 वर्षे पूर्ण झाले आहे. व्हॅल्यू रिसर्च फर्मने या म्युच्युअल फंड योजनेला 5 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि मॉर्निंगस्टार फर्मने या म्युचुअल फंड योजनेला 4 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 23.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाचे व्यवस्थापक म्हणून अनुपम तिवारी आणि हितेश दास यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
अल्पावधीत मजबूत परतावा :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 8.28 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. या प्रकरणात एका वर्षात ज्यानी 10,000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांना 10,828 रुपये परतावा मिळाला आहे. मागील तीन वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 27.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 10,000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांना 20,845 रुपये परतावा मिळाला असेल. दुसरीकडे, मागील पाच वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने 10,000 रुपये गुंतवणूकीवर 24,680 रुपये परतावा मिळवून दिला आहे. या काळात लोकांना 23.18 टक्के परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, ज्यांनी या म्युचुअल फंड योजनेच्या सुरुवातीला 10,000 रुपये एकरकमी गुंतवणुक केली होती, त्यांना आता 63,180 रुपये परतावा मिळाला आहे.
SIP गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने सुरुवातीपासून आतापर्यंत SIP द्वारे आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 20.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. अशा परिस्थितीत या म्युचुअल फंड योजनेने मासिक 10,000 रुपयांच्या अल्प गुंतवणुकीवर 8 वर्षांत एकूण 28 लाख रुपयांचा परतावा दिला आहे. दुसरीकडे मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने SIP गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सरासरी वार्षिक 9.97 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या प्रकरणात 1.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना एका वर्षात 1.26 लाख रुपये मिळाले आहेत. त्याच वेळी मागील तीन वर्षांच्या कालावधीत या फंड ने गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सरासरी 30.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात 3.60 लाखांच्या गुंतवणुकीवर 5.59 लाख रुपये परतावा मिळाला आहे. तर मागील 5 वर्षात या म्युच्युअल फंड स्कीमने आपल्या गुंतवणुकदारांना 25.97 टक्के परतावा दिला आहे. अवघ्या 5 वर्षात 6 लाख रुपयांची गुंतवणूक करून लोकांनी 11 लाख रुपये कमावले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Axis Mutual Fund Small Cap Scheme has given huge returns to investors since beginning up to 24 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA