Bank of India Mutual Fund | होय खरंच! शेअर नव्हे, 152% परतावा या मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजनेने दिला, स्कीम कोणती?

Bank of India Mutual Fund | म्युच्युअल फंड SIP गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय आहे. यात पैसे लावून दीर्घकाळात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. याचा दुसरा फायदा म्हणजे म्युचुअल फंड हाऊस एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना संपूर्ण संशोधन करतात. अशा अनेक म्युचुअल फंड योजना आहेत ज्यांनी मागील 3 वर्षांत आप्यानगुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांच्या काळाचे आपले वेगळेच महत्त्व आहे. कारण कोरोनाची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली होती, आणि तेव्हा शेअर बाजारात कोसळला होता. मात्र जेव्हा शेअर बाजरी सुधारणा झाली तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी पातळी स्पर्श केली होती. अनेक म्युच्युअल फंडांनाही याचा फायदा घेतला. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका म्युचुअल फंड योजनेची माहिती देणार आहोत, ज्याने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट अधिक वाढवले आहेत.
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 151.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत म्युचुअल फंड योजनेने सरासरी वार्षिक 35.53 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या श्रेणीच्या 27 टक्के सरासरी परताव्याच्या तुलनेत परताव्याच्या तुलनेत योजनेने जास्त रिटर्न्स दिले आहेत. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या जीवनकाळात 151.86 टक्के परतावा दिला आहे. अर्थातच गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट वाढले आहेत.
स्मॉल कॅप फंडचा मजबूत परतावा :
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युचुअल फंडाचा आकार 411.81 कोटी रुपये असून स्थापनेपासून आतापर्यंत या योजनेने गुंतवणुकदारांना 184.30 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत जर तुम्ही 3 वर्ष दरमहा 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.46 लाख झाले असते. अवघ्या तीन वर्षात तुम्हाला SIP गुंतवणूक रकमेवर 3.6 लाख म्हणजेच 51.78 टक्के नफा झाला असता. तथापि, स्मॉल कॅप म्युचुअल फंड त्याच्या वाढत्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल याची कोणतीही शाश्वती नाही.
म्युचुअल फंडाचा पोर्टफोलिओ :
या म्युचुअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये 94.6 टक्के भाग इक्विटी आणि उर्वरित भाग रोख आहे. त्याच्या टॉप 4 क्षेत्रातील होल्डिंगमध्ये बांधकाम क्षेत्र-16.1 टक्के, वित्त पुरवठा-15.3 टक्के, भांडवली वस्तू-13.2 टक्के, रसायने-13.2 टक्के आहे. बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युचुअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 65 कंपन्या सामील आहेत. या कंपन्यांमध्ये दिग्गज कंपन्यांचे नाव देखील सामील आहे, जसे की ICICI बँक, फेडरल बँक, कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँक यासारख्या आघाडीच्या बँकांमध्ये म्युचुअल फंडने मोठी गुंतवणूक केली आहे.
फंडाची रँकिंग आणि गुंतवणुकीतील जोखीम :
क्रिसिल फर्मद्वारे बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेला क्रमांक 2 ची रँकिंग देण्यात आली आहे. तर मॉर्निंगस्टारने या फंड ला 5-स्टार रेटिंग दिले आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या. पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचा वाटा 94.6 टक्के आहे. आणि उर्वरित भाव रोख रकमेचा आहे. यात कर्जाचे कोणतेही एक्सपोजर नाही. या म्युचुअल फंड योजनेने खूप मोठा भाग बांधकाम क्षेत्रात गुंतवला आहे, जो सध्या खूप अस्थिर आहे. त्यामुळे या म्युचुअल फंडात गुंतवणूक करणे थोडे जोखीमीचे असू शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bank of India Mutual Fund Small Cap Scheme NAV on 26 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS