1 January 2025 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
x

HDFC Mutual Fund | फार कमी व्यक्तींना माहित आहे चिल्ड्रन फंड, केवळ 5 हजारांची SIP, तुमच्या मुलांना मिळेल करोडोत परतावा

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी दीर्घकाळासाठी पैशांची गुंतवणूक करून घसघशीत रक्कम मिळवली आहे. म्युच्युअल फंड हा केवळ ज्येष्ठांसाठीच नाही तर, तुमच्या मुलांसाठी देखील अत्यंत फायद्याचा आहे.

तुम्हाला तुमच्या मुलाला करोडपती बनवायचं असेल तर, तो लहान असतानाच तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागेल. तुम्ही तुमच्या लहान मुलाची देखील एसआयपी करून त्याला मोठा होईपर्यंत करोडपती बनवू शकता. लवकरात लवकर पैसे गुंतवणे सुरू केले तर, तुम्ही तुमच्या मुलाचं सर्व शिक्षण त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी पैसा खर्च करू शकता आणि तुम्हाला अचानक एक रक्कम एकदम पैसे उभे करण्याची चिंता आणि गरज दोन्हीही भासणार नाही. आम्ही तुम्हाला चिल्ड्रन फंड योजनेबद्दल सांगत आहोत.

जाणून घ्या चिल्ड्रन फंड योजनेचे विविध फायदे :

1. चिल्ड्रन फंडामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला टॅक्स सूटचा लाभ अनुभवता येतो.
2. तुम्ही चिल्ड्रन फंडामध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला सेक्शन 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.
3. फार कमी व्यक्तींना माहिती आहे की, चिल्ड्रन फंड योजना ही 5 वर्षांच्या लॉक इन पिरियडसोबत येते.
4. त्याचबरोबर या योजनेचा एक भाग स्टॉक मार्केटमध्ये देखील लावला जातो आणि म्हणूनच ही योजना एक मार्केट बेस योजना आहे. त्यामुळे रिस्क पत्करावी लागू शकते.

मागील 10 वर्षांत या फंडाणे मिळवून दिले जास्तीत जास्त रिटर्न :

अशा पद्धतीच्या एचडीएफसी चिल्ड्रन फंडने एकूण 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 14.56% परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा सर्वाधिक परतावा असल्यामुळे आतापर्यंत अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवून आपल्या मुलाचं भवितव्य सोयीचं बनवलं आहे. त्याचबरोबर या फंडाने मागील पाच वर्षांत 19.32% घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. ही योजना स्टॉक मार्केटबरोबर बॉण्ड्समध्ये देखील कार्यरत असते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund 17 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x