22 November 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

HDFC Mutual Fund | केवळ 3 हजारांची SIP करा आणि मिळवा 5 कोटींचा परतावा, या म्युच्युअल फंडाने व्हाल कोट्यधीश

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवला आहे. बरेच व्यक्ती म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचे मानत आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे म्युच्युअल फंड एसआयपी पेक्षा जास्तीचा परतावा मिळवून देते. एवढेच नाही तर, ज्या व्यक्तींना शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही किंवा करता येत नाही असे व्यक्ती थेट म्युच्युअल फंडाकडे वळतात.

एचडीएफसी बॅलेन्स्ड ऍडव्हान्टेज फंड – वार्षिक परतावा
तुम्हाला असे बरेच म्युच्युअल फंड पाहायला मिळतील ज्यांनी वार्षिक आधारावर एकूण 15% टक्क्यांनी अधिक परतावा मिळवून दिला आहे. अशाच पद्धतीचा एक म्युच्युअल फंड आहे ज्याचं नाव ‘एचडीएफसी बॅलेन्स्ड ऍडव्हान्टेज फंड’ असं आहे. हा फंड नवा नसून अतिशय जुना आहे हा म्युच्युअल फंड 1994 रोजी 1 फेब्रुवारीला आला आहे. तरीसुद्धा बरेच व्यक्ती या म्युच्युअल फंडाच्या माहितीपासून वंचित आहे. या फंडाने आतापर्यंत 18.66% परतावा मिळवून दिला आहे.

समजा तुम्ही त्याच वेळी किमान 3 हजार रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर तुम्हाला आत्ता 5 कोटी मिळाले असते. इथून मागील 30 वर्षांपूर्वी दरमहा 3000 रक्कम गुंतवली असती तर, आता 10.80 लाख रुपये जमा झाले असते. ज्यामध्ये 18.66% वार्षिक व्याजदर लागू होऊन या 30 वर्षांत तुम्हाला 4.94 कोटी रुपये एवढी रक्कम केवळ व्याजाचीच मिळाली असती. म्हणजेच तीस वर्षांत तुमचा एकूण फंड 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक असता.

जोखीम उचलावी लागेल :
एचडीएफसीच्या या म्युच्युअल फंडामध्ये प्रचंड जोखीम आहे. तुम्ही या फंडामध्ये उतरण्याची जोखीम घेतली नाही तर तुम्ही कधीच कोट्याधीश होऊ शकणार नाही. परंतु तुम्ही या म्युच्युअल फंडात 100 रुपयांची गुंतवणूक देखील करू शकता.

एका वर्षाचा परतावा पाहून घ्या :
एचडीएफसीच्या या भन्नाट म्युच्युअल फंडाचा गेल्या वर्षात चांगला परतावा आलेला आहे. केवळ एका वर्षामध्ये 33.79% परतावा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षांत हाच परतावा 22.63% होता. त्याचबरोबर 5 वर्षांमध्ये देखील चांगला परतावा मिळवून दिला आहे. जो आता 21.62% झाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x